काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी ठरली तारीख; कोण होणार अध्यक्ष?
राजकारण

काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी ठरली तारीख; कोण होणार अध्यक्ष?

नवी दिल्ली : काँग्रेस अध्यक्ष निवडणुकीसाठी अखेर तारीख ठरली असून येत्या जून महिन्यातील २३ तारखेला अध्यक्षपदाची निवडणूक पार पडणार आहे. काँग्रेस कार्यसमितीच्या बैठकीत संघटनेचे महासचिव के सी वेणुगोपाल यांनी निवडणूक तारखेची घोषणा केली आहे. काँग्रेसच्या २३ नेत्यांनी थेट गांधी घरण्याला आव्हान दिल्याने निवडणूक अटल होती. त्यामुळे यंदा काँग्रेसचा अध्यक्ष बिनविरोध निवडला जाण्याची शक्यता मावळली होती. […]

नाना पटोले काँग्रेसचे नवे प्रदेशाध्यक्ष; सहा कार्यकारी अध्यक्षांचीही नियुक्ती
राजकारण

नाना पटोले काँग्रेसचे नवे प्रदेशाध्यक्ष; सहा कार्यकारी अध्यक्षांचीही नियुक्ती

नवी दिल्ली : विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा दिलेल्या नाना पटोले यांच्या गळ्यात काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदाची माळ पडली आहे. प्रदेशाध्यपदी काँग्रेस नाना पटोले यांची नियुक्ती झाल्याने तर्कविर्तकांना पूर्णविराम मिळाला आहे. पटोले यांनी विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर त्याचं नावं प्रदेशाध्यपदासाठी निश्चित झाल्याचं मानलं जात होतं. २०१४ साली भंडारा-गोंदिया मतदारसंघातून नाना पटोले यांनी भाजपाच्या तिकिटावर लोकसभेची निवडणूक जिंकली. पण पाच […]

काँग्रेसच्या बैठकीतच नेत्यांमध्ये वाद; राहुल गांधींची मध्यस्थी
राजकारण

काँग्रेसच्या बैठकीतच नेत्यांमध्ये वाद; राहुल गांधींची मध्यस्थी

नवी दिल्ली : काँग्रसेच्या बैठकीतच दोन गटामध्ये वाद झाला असल्याचे समोर आले असून याबाबत एनडीटीव्हीने वृत्त दिले आहे. राहुल गांधींसमोर पार पडलेल्या काँग्रेसच्या बैठकीत दोन गटांमध्ये खडाजंगी झाली. यावेळी राहुल गांधी सर्व काही संपवा आणि आता पुढचा विचार करा असं राहुल गांधी यांनी यावेळी सांगितलं आहे. जून २०२१मध्ये काँग्रेसच्या नव्या अध्यक्षांची निवड केली जाईल अशी […]