तृणमूलच्या खासदाराचे केंद्राला आव्हान; माझ्यावरील भ्रष्टाचाराचे आरोप खरे ठरले तर…
राजकारण

तृणमूलच्या खासदाराचे केंद्राला आव्हान; माझ्यावरील भ्रष्टाचाराचे आरोप खरे ठरले तर…

तर मी सार्वजनिक ठिकाणी स्वत:ला फासावर लटकवून घेईन; तृणमूलच्या खासदाराचे आव्हान नवी दिल्ली : ‘माझ्यावर लावण्यात आलेले भ्रष्टाचाराचे आरोप खरे ठरले तर मी सार्वजनिक ठिकाणी स्वत:ला फासावर लटकवून घेईन,” असं वक्तव्य तृणमूल काँग्रेसचे खासदार आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचे भाचे अभिषेक बॅनर्जी यांनी केले आहे. रविवारी एका रॅलीमध्ये जनतेला संबोधित करताना त्यांनी भाजपावर […]

का निष्फळ ठरतेय शेतकरी नेत्यांशी होणारी प्रत्येक बैठक; कृषिमंत्र्यांनी सांगितले कारण
देश बातमी

का निष्फळ ठरतेय शेतकरी नेत्यांशी होणारी प्रत्येक बैठक; कृषिमंत्र्यांनी सांगितले कारण

नवी दिल्ली : दिल्लीतील शेतकरी आंदोलनामागे अदृश्य शक्ती आहेत, शेतकरी आणि सरकारमधील तणाव संपू नये असं काही अदृश्य शक्तींना वाटतं, असे धक्कादायक वक्तव्य केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्रसिंह तोमर यांनी केले आहे. हिंदी वृत्तवाहिनी ‘आज तक’शी बोलताना त्यांनी हे विधान केलं आहे. आतापर्यंत शेतकरी आणि सरकारमध्ये ११ वेळा बैठक झाली आहे. मात्र यातून कोणताही तोडगा निघालेला नसल्याने […]

मराठा आरक्षणातील संवैधानिक बाबींवर केंद्राने सकारात्मक बाजू मांडावी: अशोक चव्हाण
बातमी महाराष्ट्र

मराठा आरक्षणातील संवैधानिक बाबींवर केंद्राने सकारात्मक बाजू मांडावी: अशोक चव्हाण

मुंबई : मराठा आरक्षणातील संवैधानिक व न्यायालयीन बाबींवर केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयात सकारात्मक पद्धतीने बाजू मांडावी, असे आवाहन मराठा आरक्षण विषयक मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी केले आहे. तसेच, मराठा आरक्षणातील मार्ग सुकर करण्यासाठी इंद्रा साहनी प्रकरणाच्या निवाड्यातील ५० टक्क्यांची मर्यादा आणि १०२ व्या घटनादुरूस्तीचा राज्य सरकारांच्या अधिकारांवरील परिणाम आदी बाबींचा विचार करावा, असे […]