धोक्याची घंटा! देशात चोवीस तासात 17,721 कोरोनाचे नव्या रुग्णांची नोंद
कोरोना इम्पॅक्ट

धोक्याची घंटा! देशात चोवीस तासात 17,721 कोरोनाचे नव्या रुग्णांची नोंद

नवी दिल्ली : देशात कोरोना रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत असून दररोज धक्कादायक आकडेवारी समोर येत आहे. गेल्या चोवीस तासात देशात 17,721 कोरोनाचे नव्या रुग्णांची नोंद झाली आहे, तर 133 जणांना आपला जीव गमवावा लागला. तर आज सलग सातव्या दिवशी सोमवारी कोरोनाच्या 15,388 रुग्णांची भर पडली होती. आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या ताज्या आकडेवारीनुसार, देशात कोरोनाची एकूण […]

कोरोना लसीकरणाबाबत केंद्रीय आरोग्य मंत्र्यांची मोठी घोषणा
कोरोना इम्पॅक्ट

कोरोना लसीकरणाबाबत केंद्रीय आरोग्य मंत्र्यांची मोठी घोषणा

नवी दिल्ली : देशात काही राज्यांमध्ये कोरोना रुग्णांची संख्या पुन्हा सातत्याने वाढताना दिसत आहे. तर देशभरात जानेवारी महिन्यापासून कोरोना लसीकरणाला सुरवात झाली आहे. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. देशातील कोरोना लसीकरणाचा वेग देशभरातील नागरिक आता दिवसाच्या २४ तासांत कधीही आपल्या सोईनुसार कोरोनावरील लस घेऊ शकतील. असा निर्णय केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांनी जाहीर […]

ब्रिटनमध्ये कोरोनाचा नवा प्रकार ; केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने बोलावली तातडीची बैठक
देश बातमी विदेश

ब्रिटनमध्ये कोरोनाचा नवा प्रकार ; केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने बोलावली तातडीची बैठक

ब्रिटन : ब्रिटनमध्ये कोरोनाचा नवा प्रकार आढळून आला असून त्याच्या प्रसाराचा वेगही जास्त असल्याचं म्हटलं जात आहे. ब्रिटनमध्ये आढळून आलेल्या करोनाच्या नव्या प्रकारामुळे जगभरातील देशांची चिंता वाढवली आहे. या पार्श्वभूमीवर भारतही सर्तक झाला असून खबरदारीच्या उपाययोजनांसाठी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने आज तातडीची बैठक बोलावली आहे. दरम्यान, ब्रिटनमध्ये कोरोनाचा नवा प्रकारामुळे ब्रिटनमध्ये सरकारला पुन्हा कडक लॉकडाउन लागू […]