चला लागा अभ्यासाला! एमपीएससी परीक्षांचे सुधारित वेळापत्रक जाहीर; ‘या’ दिवशी होणार परीक्षा
बातमी महाराष्ट्र

चला लागा अभ्यासाला! एमपीएससी परीक्षांचे सुधारित वेळापत्रक जाहीर; ‘या’ दिवशी होणार परीक्षा

महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत २०२१चे आयोजित स्पर्धा परीक्षांचे सुधारित वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. या सुधारित वेळापत्रकानुसार, राज्य सेवा पूर्व परीक्षा १४ मार्च २०२१ रोजी, महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा पूर्व परीक्षा २७ मार्च २०२१ रोजी होणार आहे. तर महाराष्ट्र दुय्याम सेवा अरजितपत्र गट-ब संयुक्त पूर्व परीक्षा २०२१ ११ एप्रिल रोजी होणार आयोजित करण्यात आली आहे. तसेच, कोरोना […]

नव्या कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांचे आरोग्य यंत्रणेला महत्त्वाचे निर्देश
कोरोना इम्पॅक्ट

नव्या कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांचे आरोग्य यंत्रणेला महत्त्वाचे निर्देश

मुंबई : ब्रिटन आणि इतर काही देशांमध्ये कोरोना विषाणूचा नवीन प्रकार आढळून आल्यानंतर भारतातही प्रशासकीय यंत्रणा हायअलर्टवर आल्या आहेत. या सुपरस्प्रेडर कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील जनतेला जागरूक राहण्याचे आवाहन केले आहे. राज्यात सर्व प्रशासकीय यंत्रणांनी सावध राहतानाच चाचण्यांचे प्रमाण वाढवावे, मास्कचा वापर बंधनकारक करावा, पुढचा धोका लक्षात घेऊन जागरुक राहण्याचे […]

ब्रिटनमधून भारतात येणारी सर्व उड्डाणे पुढील काही दिवसांसाठी रद्द
कोरोना इम्पॅक्ट

ब्रिटनमधून भारतात येणारी सर्व उड्डाणे पुढील काही दिवसांसाठी रद्द

नवी दिल्ली : केंद्र सरकारने भारत आणि ब्रिटन दरम्यानच्या हवाई प्रवासावर बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे. ब्रिटनमधील कोरोना स्थिती लक्षात घेत ब्रिटनमधून भारतात येणारी सर्व उड्डाणे २२ डिसेंबरपासून ३१ डिसेंबरपर्यंत स्थगित करण्याचा निर्णय भारत सरकारने जाहीर केला आहे. आरोग्य मंत्रालयानं यासंबंधी तत्काळ हालचाली करत एक उच्चस्तरीय बैठक बोलावली होती. त्यानंतर ब्रिटनमधून येणाऱ्या उड्डाणं थांबवण्याचा निर्णय […]