मुंबई : योगगुरू बाबा रामदेव यांच्या ‘पतंजली’ कंपनीनं तयार केलेल्या कोरोनिल औषधा बाबत महाराष्ट्र सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. ‘जागतिक आरोग्य संघटना, आयएमए व इतर संबंधित मान्यताप्राप्त आरोग्य संस्थांकडून योग्य प्रमाणीकरण झाल्याशिवाय कोरोनील या औषधाच्या विक्रीस महाराष्ट्रात परवानगी दिली जाणार नाही,’ असं देशमुख यांनी स्पष्ट केलं आहे. ट्वीटच्या माध्यमातून देशमुख यांनी सरकारची भूमिका स्पष्ट केली आहे. […]
Tag: कोरोनिल
पतंजलीचं कोरोनिल हे औषध लाँच केल्याने केंद्रीय मंत्री डॉ. हर्षवर्धन अडचणीत
नवी दिल्ली : इंडियन मेडिकल असोसिएशननं केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांना योगगुरू बाबा रामदेव यांच्या पतंजलीचं कोरोनिल हे औषध लाँच केल्याबद्दल स्पष्टीकरण मागितलं आहे. आयएमएनं एक प्रेस रिलिज जारी करत डॉ. हर्षवर्धन यांना अनेक सवालही केले आहे. या निवेदनात केंद्रीय आरोग्यमंत्र्यावरही भारतीय वैद्यकीय परिषदेच्या आचारसंहितेचे उल्लंघन केल्याचा आरोप करण्यात आला आहे. खरतरं, “नियमानुसार कोणत्याही डॉक्टरला […]