थरकाप उडवणारा VIDEO! २५ जणांनी खच्चून भरलेली बोट गंगेत उलटली
देश बातमी

थरकाप उडवणारा VIDEO! २५ जणांनी खच्चून भरलेली बोट गंगेत उलटली

गाझिपूर: उत्तर प्रदेशातील गाझिपूर जिल्ह्यात एक मोठी दुर्घटना घडली आहे. येथीस रेवतीपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत बुधवारी सायंकाळी प्रवाशांनी गच्च भरलेली बोट अनियंत्रित होऊन नदीत बुडाल्याची घटना घडली आहे. या बोटीवर २५ जण असल्याची माहिती आहे. या अपघातात दोन जणांचा मृत्यू झाला आहे तर पाच जण अद्याप बेपत्ता आहेत. १९ जणांना गावकऱ्यांनी वाचवले आहे. आपल्या जनावरांना […]

खासदाराने बलात्कार केला म्हणत स्वतःला पेटवून घेणाऱ्या महिलेचा मृत्यू
देश बातमी

खासदाराने बलात्कार केला म्हणत स्वतःला पेटवून घेणाऱ्या महिलेचा मृत्यू

नवी दिल्ली : काही दिवसांपूर्वी सर्वोच्च न्यायालयासमोर एका २४ वर्षीय महिलेने आपल्या मित्रासह स्वतःला पेटवून घेतलं होतं. या महिलेचा मृत्यू झाल्याचे वृत्त इंडियन एक्सप्रेसने दिले आहे. तर तिच्यासोबतच्या तरुणाचा या आधीच म्हणजे शनिवारी उपचारादरम्यान मृत्यू झाला होता. ही महिला उत्तरप्रदेशातल्या गाझिपूर जिल्ह्यातली विद्यार्थिनी होती. ती १६ ऑगस्टला आपल्या मित्रासोबत दिल्लीमध्ये आली होती. या दोघांनीही एकमेकांना […]