मृत गायी किंवा बैलांचं मांस बाळगण्याबाबत मुंबई उच्च न्यायालायचा मोठा निर्णय
बातमी

मृत गायी किंवा बैलांचं मांस बाळगण्याबाबत मुंबई उच्च न्यायालायचा मोठा निर्णय

मुंबई : महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम १९७६ अन्वये गाय-बैलांची कत्तल, आयात निर्यात व मालकी करण्यास मनाई आहे. मात्र मृत गायी किंवा बैलांचं मांस बाळगणं गुन्हा नाही. असा निर्णय मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने दिला आहे. जस्टिस व्हि. एम. देशपांडे आणि अनिल किशोर यांच्या खंडपीठाने या संदर्भातला निर्णय दिला आहे. १४ डिसेंबर रोजी शफिकउल्लाह खान या […]

गोमांसाच्या तुटवड्यामुळे गोव्याच्या मुख्यमंत्र्यांची वाढली चिंता; तर उत्तरप्रदेशात…
देश बातमी

गोमांसाच्या तुटवड्यामुळे गोव्याच्या मुख्यमंत्र्यांची वाढली चिंता; तर उत्तरप्रदेशात…

पणजी : नाताळ सणाला काहीच दिवस उरले असताना गोव्यात गोमांसाचा तुटवडा जाणवू लागला आहे. याबाबत गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी याबाबत चिंता व्यक्त केली आहे. ”गोमांसाचा पुरवठा वाढेल कसा यासाठी ते प्रयत्नशील आहेत. गोवा राज्यात गोमांसाची कमतरता असल्याची जाणीव आम्हाला असून ही समस्या सोडवण्यासाठी आम्ही लवकरच पावले उचलू, असे मुख्यमंत्री सावंत यांनी म्हंटले आहे. गोव्यात […]

सण-उत्सव काळात गोव्यात गोमांसाचा तुटवडा; मुख्यमंत्री प्रमोद सावंत म्हणाले…
देश बातमी

सण-उत्सव काळात गोव्यात गोमांसाचा तुटवडा; मुख्यमंत्री प्रमोद सावंत म्हणाले…

पणजी : नाताळाचा सणाला काहीच दिवस उरले आहेत. अशातच गोव्यात नाताळ आणि नव्या वर्षाच्या स्वागताची तयारी सुरू अचानक याच दिवसांमध्ये गोव्यात गोमांसाचा तुटवडा जाणवत आहे. अशी माहिती गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी दिली आहे. गोवा राज्यात गोमांसाची कमतरता असल्याची जाणीव आम्हाला असून ही समस्या सोडवण्यासाठी आम्ही लवकरच पावले उचलू, असेही प्रमोद सावंत यांनी म्हंटले आहे. […]