गौतम गंभीरला मोठा धक्का; कारवाई करण्याची न्यायालयात मागणी
देश बातमी

गौतम गंभीरला मोठा धक्का; कारवाई करण्याची न्यायालयात मागणी

मुंबई : माजी क्रिकेटपटू आणि भाजप खासदार गौतम गंभीरला मोठा धक्का बसला आहे. त्याच्या अडचणीत वाढ झाली असून गंभीरने कोरोनाच्या औषधांची साठेबाजी केली आणि त्याचं वितरण केल्याचं दिल्ली सरकारच्या ड्रग्स कन्ट्रोलरनी गुरुवारी दिल्ली उच्च न्यायालयात सांगितलं. तसंच गौतम गंभीरवर कारवाई करण्याच यावी, अशी मागणीही ड्रग्स कन्ट्रोलरनी न्यायालयात केली. दिल्ली सरकारच्या ड्रग्स कन्ट्रोलरनी दिल्ली उच्च न्यायालयात […]

राम मंदिरासाठी या क्रिकेटरने दिली १ कोटीची देणगी
देश बातमी

राम मंदिरासाठी या क्रिकेटरने दिली १ कोटीची देणगी

नवी दिल्ली : राम मंदिराच्या उभारणीसाठी भारतीय संघाचा माजी क्रिकेटपटू आणि खासदार गौतम गंभीरने १ कोटी रुपयांची देणगी दिली आहे. जुना वाद आता संपला आहे. त्यामुळे आता देशात एकता आणि शांतता प्रस्थापित होईल. मंदिराच्या उभारणीसाठी मी आणि माझ्या कुटुंबांनं एक छोटीशी देणगी दिली आहे, असं गौतम गंभीर म्हणाला आहे. राम मंदिराच्या उभारणीसाठी देशभरातून निधी गोळा […]

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पराभवानंतर गंभीरची कोहलीवर टीका; म्हणाला…
क्रीडा

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पराभवानंतर गंभीरची कोहलीवर टीका; म्हणाला…

नवी दिल्ली : भारतीय संघाच्या ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सलग दुसऱ्या पराभवानंतर भारतीय संघाचा माजी खेळाडू गौतम गंभीरने कर्णधार विराट कोहलीवर टीका केली आहे. गंभीरने विराटच्या कर्णधारपदाच्या शैलीवरच टीका केली आहे. मला विराटची कॅप्टन्सी खरंच समजत नाही. ऑस्ट्रेलियासारख्या संघावर नियंत्रण मिळवायचं असेल तर सुरुवातीच्या षटकांमध्ये विकेट मिळवणं गरजेचं आहे याबद्दल आपण नेहमी बोलत असतो. अशावेळीही तुम्ही तुमच्या महत्वाच्या […]