सरपंच सभेबाबत राज्य सरकारचा मोठा निर्णय; हसन मुश्रीफांनी केली घोषणा
राजकारण

सरपंच सभेबाबत राज्य सरकारचा मोठा निर्णय; हसन मुश्रीफांनी केली घोषणा

मुंबई : सरपंच सभेबाबत राज्यसरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे. ग्रामीण भागातील जनतेच्या समस्या सोडवणे तसंच गावांमधील रखडलेली कामे जलदगतीने मार्गी लावण्याच्या अनुषंगाने आता राज्यात तालुकास्तरावर दर 3 महिन्यांनी सरपंच सभेचे आयोजन करण्यात येणार आहे. पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यांनी या सभा घेऊन सरपंचांकडून गावांमधील जनतेचे प्रश्न, समस्या ऐकून त्या मार्गी लावण्याबाबत कार्यवाही करावी, अशा […]

धक्कादायक ! उत्तर प्रदेशात पाकिस्तानी महिलेची संरपंचपदी निवड
देश बातमी

धक्कादायक ! उत्तर प्रदेशात पाकिस्तानी महिलेची संरपंचपदी निवड

लखनौ : योगी अदित्यनाथ मुख्यमंत्री असलेल्या उत्तर प्रदेशमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. मूळची पाकिस्तानी असणारी एक महिला इटा येथील जालिसार ब्लॉकमधील एका पंचायतीची हंगमी ग्रामप्रधान (सरपंच) म्हणून काम करत असल्याची माहिती समोर आली आहे. या महिलेचं नाव बानो बेगम असं असून ती मूळची कराचीची आहे. बानो या मागील ४० वर्षांपासून भारतात राहत आहेत. बानो […]

सरपंचाच्या निवडीबाबत मोठी घोषणा; मुश्रीफ म्हणतात, गोंधळ नकोच
राजकारण

सरपंचाच्या निवडीबाबत मोठी घोषणा; मुश्रीफ म्हणतात, गोंधळ नकोच

कोल्हापूर: सरपंचाच्या निवडीबाबत महाविकासआघाडीकडून मोठी घोषणा करण्यात आली असून सरपंचाची निवड सदस्यातूनच करण्यात येणार आहे. त्याबाबत गोंधळ नको, असं राज्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी सांगितलं आहे. भाजपच्या काळात लोकनियुक्त सरपंच निवडण्याची पद्धत चुकीची होती. करायचंच असेल तर मग सरपंचापासून ते पंतप्रधानांपर्यंत सर्वांची निवड लोकांमधूनच केली पाहिजे, असेही त्यांनी म्हटले आहे. मार्च महिन्यापासून अनेक ग्रामपंचायतींची […]

बिगुल वाजलं ! राज्यातील १४ हजार २३४ ग्रामपंचायतींसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर
राजकारण

बिगुल वाजलं ! राज्यातील १४ हजार २३४ ग्रामपंचायतींसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर

मुंबई : राज्यातील एकूण १४ हजार २३४ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. १५ जानेवारी २०२१ रोजी मतदान; तर १८ जानेवारी २०२१ रोजी मतमोजणी होणार आहे. राज्यांतील एकूण ३४ जिल्ह्यांत या निवडणुका होतील. त्यासाठी आज (ता. ११)पासून आचारसंहिता लागू झाली आहे, अशी घोषणा राज्य निवडणूक आयुक्त यू. पी. एस. मदान यांनी केली. या […]