शेतकरी आणि केंद्र सरकारमधील चर्चेची ११ फेरीदेखील निष्फळ
देश बातमी

शेतकरी आणि केंद्र सरकारमधील चर्चेची ११ फेरीदेखील निष्फळ

नवी दिल्ली : केंद्रीय कृषी कायद्यांच्या विरोधात सुरु असलेल्या आंदोलनच्या पार्श्वभूमीवर आज पुन्हा एकदा शेतकरी नेते आणि केंद्र सरकारमध्ये चर्चेची ११ वी फेरी झाली. मात्र आजची चर्चादेखील निष्फळ ठरली आहे. तर, ”11 व्या फेरीत चर्चा झाली आहे. मात्र, अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही. सरकारकडून सर्वोत्कृष्ट प्रस्ताव देण्यात आला आहे, त्याचा शेतकऱ्यांनी विचार केला पाहिजे.” अशी […]

शेतकरी कृषी कायदे मागे घेण्याच्या मागणीवर ठाम; चर्चेची पाचवी फेरीही निष्फळ ठरल्याने आंदोलन चिघळणार
देश बातमी

शेतकरी कृषी कायदे मागे घेण्याच्या मागणीवर ठाम; चर्चेची पाचवी फेरीही निष्फळ ठरल्याने आंदोलन चिघळणार

नवी दिल्ली : ”खूप झाली चर्चा, कायदे मागे घेतल्याशिवाय आम्ही एक इंचही मागे हटणार नाही’ असा खणखणीत इशारा आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांनी मोदी सरकारला दिला आहे. शेतकऱ्यांनी आंदोलन मागे घ्यावे, यासाठी काल शेतकरी प्रतिनिधींनी पाचव्यांदा सरकारसोबत चर्चा केली. मात्र शेतकऱ्यांच्या मागण्यांबाबत सरकार टाळाटाळ करीत केवळ वेळ मारून नेत असल्याचे निदर्शनास आल्यावर शेतकरी चांगलेच संतापले. त्यामुळे चर्चेची पाचवी […]

केंद्र सरकार नरमले; कोणत्याही अटी-शर्थींशिवाय चर्चा करण्याची शेतकऱ्यांची मागणी मान्य
देश बातमी

केंद्र सरकार नरमले; कोणत्याही अटी-शर्थींशिवाय चर्चा करण्याची शेतकऱ्यांची मागणी मान्य

नवी दिल्ली : कृषी कायद्याच्या विरोधात दिल्लीच्या सीमेवर शेतकऱ्यांचा एल्गार आज सलग सहाव्या दिवशीही सुरुच आहे. मात्र आता कोणत्याही अटी-शर्थींशिवाय चर्चा करण्याची शेतकऱ्यांची मागणी अखेर केंद्र सरकारने मान्य केली आहे. आज दुपारी ३ वाजता केंद्र सरकार शेतकऱ्यांशी चर्चा करणार आहे. केंद्र सरकारने केलेल्या कृषी कायद्यांच्या विरोधात पंजाबमधील शेतकरी दिल्लीच्या वेशीवर आंदोलन करत आहेत. मात्र आज […]