अखेर चीनने मान्य केलचं; गलवान व्हॅली संघर्षात पीएलएच्या अधिकाऱ्यांसह चार सैनिकांचा मृत्यू
देश बातमी

अखेर चीनने मान्य केलचं; गलवान व्हॅली संघर्षात पीएलएच्या अधिकाऱ्यांसह चार सैनिकांचा मृत्यू

नवी दिल्ली : पूर्व लडाखमधील गलवान व्हॅलीत झालेल्या संघर्षात पीएलएच्या अधिकाऱ्यांसह चार सैनिक मारले गेले होते. या चार सैनिकांना चीननं मरणोत्तर पदक दैऊन गौरवल्यानं ही माहिती समोर आली आहे. १५ जून २०२० रोजी मध्यरात्री गलवान व्हॅलीत झालेल्या भारतीय आणि चीनी सैनिकांमध्ये झालेल्या रक्तरंजित संघर्षात २० भारतीय जवान शहीद झाले होते. या घटनेत चिनी सैनिकही मरण […]

रस्ता भरकटलेल्या त्या सैनिकाला तात्काळ सोडा; चीनची भारतीय लष्कराकडे मागणी
देश बातमी

रस्ता भरकटलेल्या त्या सैनिकाला तात्काळ सोडा; चीनची भारतीय लष्कराकडे मागणी

लडाख : भारतीय सैनिकांनी पूर्व लडाखच्या चुशूल सेक्टरमधील गुरंग हिल भागात फिरणाऱ्या एका सैनिकाला ताब्यात घेतले आहे. पीपल्स लिबरेशन आर्मीच्या सैनिकाने प्रत्यक्ष नियंत्रण रेषा ओलांडून भारतीय हद्दीत घुसखोरी केली होती. या सैनिकाला तात्काळ सोडावे, अशी मागणी आता चीनकडून करण्यात आली आहे. पँगाँग सरोवराच्या दक्षिण भागात फिरणाऱ्या या चिनी सैनिकाला भारतीय लष्कराकडून ताब्यात घेण्यात आले होते. […]

भारतीय हद्दीत फिरत होता चीनी सैनिक; भारतीय सैनिकांनी घेतले ताब्यात
देश बातमी

भारतीय हद्दीत फिरत होता चीनी सैनिक; भारतीय सैनिकांनी घेतले ताब्यात

भारतीय सैनिकांनी पूर्व लडाखच्या चुशूल सेक्टरमधील गुरंग हिल भागात फिरणाऱ्या एका सैनिकाला ताब्यात घेतले आहे. पीपल्स लिबरेशन आर्मीचा हा सैनिक दिशा भरकटून चुकून भारतीय हद्दीत आल्याची माहिती त्याने दिली आहे. आज रात्री किंवा रविवारी या सैनिकाला पुन्हा चीनकडे सोपवले जाऊ शकते. त्यासाठी या सैनिकाला पुन्हा चीनकडे सोपवण्याची प्रक्रिया सुरु आहे. दरम्यान, गेल्या महिन्यात ८ जानेवारी […]