पुजाराचा आणखी एक विक्रम; दिग्गजांच्या पंक्तीत मिळाले स्थान
क्रीडा

पुजाराचा आणखी एक विक्रम; दिग्गजांच्या पंक्तीत मिळाले स्थान

सिडनी : बॉर्डर-गावसकर मालिकेतील सिडनी कसोटी सामन्यात चेतेश्वर पुजारानं कसोटी सामन्यात सहा हजार धावांचा पल्ला पार केला आहे. सहा हजार धावा पूर्ण करानारा पुजारा ११ वा भारतीय फलंदाज ठरला आहे. तिसऱ्या कसोटीच्या पाचव्या दिवशी नॅथन लायनच्या चेंडूवर एक धाव घेत पुजारानं सहा हजार धावा पूर्ण केल्या आहेत. सिडनी कसोटी सामन्यात पुजारानं निर्णायक क्षणी ७७ धावांची […]

चौथ्या दिवसावरही ऑस्ट्रेलियाचे वर्चस्व; तरीही भारताला विजयाची संधी
क्रीडा

चौथ्या दिवसावरही ऑस्ट्रेलियाचे वर्चस्व; तरीही भारताला विजयाची संधी

सिडनी : ऑस्ट्रेलिया विरूद्धच्या तिसऱ्या कसोटीत चौथ्या दिवसअखेर सामन्यात्या ऑस्ट्रेलियाचे वर्चस्व दिसून येत असले तरी भारतालाही विजयाची संधी असल्याचे दिसून येत आहे. भारतीय संघाने दिवसअखेर २ बाद ९८ धावांपर्यंत मजल मारली. आजच्या दिवसाच्या खेळात स्टीव्ह स्मिथ, लाबूशेन आणि ग्रीन यांच्या अर्धशतकांच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने ३१२ धावांवर डाव घोषित केला आणि भारताला मोठं आव्हान दिलं. या आव्हानाचा […]

तिसऱ्या कसोटीसाठी भारताने उपकर्णधार बदलला; ‘या’ खेळाडूला मिळाली संधी
क्रीडा

तिसऱ्या कसोटीसाठी भारताने उपकर्णधार बदलला; ‘या’ खेळाडूला मिळाली संधी

नवी दिल्ली : भारताचा अनुभवी फलंदाज रोहित शर्मा कसोटी खेळणार ही नाही याबद्दल अद्याप निर्णय झाला नव्हता. रोहितचा फिटनेस पाहून मगच निर्णय घेणार असल्याचे याबाबतचा निर्णय घेतला जाईल असे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री म्हणाले होते. आता भारतीय संघाने असा एक निर्णय घेतला आहे ज्यामुळे रोहित शर्मा तिसरी कसोटी खेळणारे हे निश्चित झाले आहे. त्याचबरोबर भारताने […]

ICC Test Ranking : अजिंक्य रहाणेला मोठी बढत; तर पुजाराची घसरण
क्रीडा

ICC Test Ranking : अजिंक्य रहाणेला मोठी बढत; तर पुजाराची घसरण

मेलबर्न : भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड विरुद्ध पाकिस्तान या दोन संघांतील कसोटी सामन्यांचा निकाल लागल्यानंतर आयसीसीने वर्षाअखेरीस नवी क्रमवारी जाहीर केली आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्ध मेलबर्न कसोटी सामन्यात विजय मिळवल्यानंतर भारतीय खेळाडूंच्या क्रमवारीत चांगलीच सुधारणा झालेली पाहायला मिळाली आहे. We have a new No.1, folks! ⬆️ Kane Williamson rises to the top⬆️ Ajinkya Rahane jumps to […]