ओबीसी आरक्षणाबाबत राज्य सरकारचा मोठा निर्णय
राजकारण

ओबीसी आरक्षणाबाबत राज्य सरकारचा मोठा निर्णय

मुंबई : राज्य मंत्रिमंडळाच्या आज झालेल्या बैठकीमध्ये ओबीसी आरक्षणासंदर्भात मोठा निर्णय घेण्यात आला आहे. राज्य निवडणूक आयोगाने राज्यातील जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्यांच्या पोटनिवडणुकांचा कार्यक्रम देखील जाहीर केला. मात्र, ओबीसी आरक्षणाचा मुद्दा अद्याप प्रलंबितच असल्यामुळे आता राज्य सरकारने यासंदर्भात ५० टक्क्यांच्या आरक्षण मर्यादेच्या आधीन राहून ओबीसी आरक्षणाबाबत अध्यादेश काढण्याचा निर्णय घेतला आहे. राज्याचे अन्न व […]

महाराष्ट्र सदन घोटाळा; छगन भुजबळांची निर्दोष मुक्तता
राजकारण

महाराष्ट्र सदन घोटाळा; छगन भुजबळांची निर्दोष मुक्तता

मुंबई : कथित महाराष्ट्र सदन घोटाळा प्रकरणी अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांना मोठा दिलासा मिळाला आहे. भुजभळ यांची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या(एसीबी) न्यायालयाकडे दोषमुक्त करण्यासाठी भुजबळांनी अर्ज दाखल केला होता. छगन भुजबळ यांच्यासोबत त्यांचा पुतण्या समीर भुजबळ यांनीही हा अर्ज दाखल केला होता. आपल्यावर करण्यात आलले आरोप हे […]

राष्ट्रवादीच्या नेत्याला कोरोनाची लागण; शरद पवारांसोबत लग्नात होते उपस्थित
राजकारण

राष्ट्रवादीच्या नेत्याला कोरोनाची लागण; शरद पवारांसोबत लग्नात होते उपस्थित

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेते आणि अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. याआधी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील, राजेश टोपे आणि एकनाथ खडसे यांनाही कोरोनाची लागण झाली आहे. राज्यात एकीकडे कोरोना संकटाने पुन्हा एकदा डोके वर काढले आहे. तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पुढील आठ दिवस […]

संयुक्त महाराष्ट्रप्रकरणी शरद पवारांची महत्त्वाची भूमिका; सीमावादातील ‘हे’ शेवटचे शस्त्र
बातमी महाराष्ट्र

संयुक्त महाराष्ट्रप्रकरणी शरद पवारांची महत्त्वाची भूमिका; सीमावादातील ‘हे’ शेवटचे शस्त्र

“सर्वोच्च न्यायालयातील लढा हे सीमावादातील शेवटचे शस्त्र असून, आता आपण अंतिम पर्वाच्या दिशेने आहोत. तेथे राज्याची भूमिका ठामपणे मांडावी लागेल आणि त्यासाठी मुख्यमंत्री ठाकरे हे स्वत: लक्ष घालत आहेत,” असे म्हणत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी महाराष्ट्र कर्नाटक सीमावाद प्रश्नावर आपली भूमिका स्पष्ट केली. “रहेंगे तो महाराष्ट्र में, नही तो जेल में” तसेच “बेळगाव, […]

सावित्रीजोती’ मालिका सुरु ठेवण्यासाठी राज्य शासनाच्या वतीने अर्थसहाय्य दिले जावे
मनोरंजन

सावित्रीजोती’ मालिका सुरु ठेवण्यासाठी राज्य शासनाच्या वतीने अर्थसहाय्य दिले जावे

मुंबई : महात्मा जोतिराव फुले व क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर आधारीत सोनी मराठी वाहिनीवर सुरु असलेली ‘सावित्रीजोती’ मालिका बंद करण्यात येत असून महापुरुषांचा इतिहास आजच्या पिढीपर्यंत पोहोचविण्यासाठी राज्य शासनाच्या वतीने या मालिकेसाठी अर्थसहाय्य देण्यात यावे अशी मागणी अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी सांस्कृतिक कार्यमंत्री अमित देशमुख यांच्याकडे केली आहे. […]

छगन भुजबळांच्या टीकेला उदयनराजेंचे प्रत्युत्तर; म्हणाले…
राजकारण

छगन भुजबळांच्या टीकेला उदयनराजेंचे प्रत्युत्तर; म्हणाले…

सातारा : राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांच्या टीकेला खा. उदयनराजे भोसले यांनी प्रत्युत्तर दिले असून छगन भुजबळांच्या बोलण्याकडे आपण फारसं लक्ष देत नाही, असे म्हणत उदयनराजेंनी भुजबळांना टोला लगावला. उदयनराजे पुढे म्हणाले, ‘मराठा समाजाला आरक्षणाच्या अभ्यासाचा विषय कुठे येतो. आरक्षणाबाबत छगन भुजबळ यांचा अभ्यास असेल आणि माझा अभ्यास कमी असेल तरीही मला त्याबाबतची जास्त समज […]