बाळासाहेबांचा व्हिडीओ शेअर करत देवेंद्र फडणवीसांचा शिवसेनेच्या स्वाभिमानावर हल्ला
राजकारण

बाळासाहेबांचा व्हिडीओ शेअर करत देवेंद्र फडणवीसांचा शिवसेनेच्या स्वाभिमानावर हल्ला

मुंबई : राज्यात महाविकास आघाडीचं सरकार स्थापन झाल्यापासून भाजपाची शिवसेनेवरील नाराजी लपून राहिलेली नाही. शिवसेनेला डिवचण्याची एकही संधी भाजपा नेते सोडत नाहीत. दरम्यान आज शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन करतानाच विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेला स्वाभिमानावरुन डिवचण्याचा प्रयत्न केला आहे. शिवसेनाप्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त आज (ता.२३) राजकीय नेत्यांनी बाळासाहेबांना अभिवादन केलं. विरोधी […]

गोपीनाथ मुंडेच्या जयंतीनिमित्त पंकजा मुंडेंची कार्यकर्त्यांना भावनिक साद; यंदा हा प्रसादच गोड मानून घ्या…
राजकारण

गोपीनाथ मुंडेच्या जयंतीनिमित्त पंकजा मुंडेंची कार्यकर्त्यांना भावनिक साद; यंदा हा प्रसादच गोड मानून घ्या…

बीड : “कोरोनामुळे दरवर्षीप्रमाणे भोजनाच्या पंक्ती वैगेरे करता आल्या नाहीत. यंदा हा प्रसादच गोड मानून घ्या बाबांनो. हार, सत्कार, सेल्फी काही नाही, शुद्ध भावना आणि तुमची ऊर्जा हीच बस आहे.” असे ट्विट करत भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांनी गोपीनाथ मुंडे यांच्या जयंतीनिमित्त कार्यकर्त्यांना गर्दी न करण्याचं आणि कोरोनाच्या नियमांचं पालन करण्याचं आवाहन केलं आहे.दिवंगत केंद्रीय […]