जिल्हा परिषद पोटनिवडणूक : भाजपच्या होमपिचवर काँग्रेसचा जोरदार विजय
राजकारण

जिल्हा परिषद पोटनिवडणूक : भाजपच्या होमपिचवर काँग्रेसचा जोरदार विजय

नागपूर : नागपूर जिल्हा परिषद पोटनिवडणुकीत काँग्रेसने बाजी मारली आहे. नागपूरमधील १६ जागांपैकी काँग्रेसने ९ जागांवर विजय मिळवत ग्रामीण नागपूरवर आपला दबदबा दाखवून दिला आहे. यानंतर ३ जागांसह भाजप दुसऱ्या क्रमांकावर आहे, तर २ जागांसह राष्ट्रवादी काँग्रेस तिसऱ्या क्रमांकावर आहे. नागपूरमधील दवलामोटी गणाच्या मतमोजणीत नाट्यमय घडामोडी पाहायला मिळाल्या. अवघ्या १० मिनिटात आधी घोषित निकाल बदलल्याचं […]

जिल्हा परिषद, पंचायत समित्यांच्या निवडणूक तारखा आयोगाकडून जाहीर
राजकारण

जिल्हा परिषद, पंचायत समित्यांच्या निवडणूक तारखा आयोगाकडून जाहीर

मुंबई : सर्वोच्च न्यायालयाने ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून निवडणुका पुढे ढकलता येणार नाहीत, असं स्पष्ट केल्यानंतर लगेचच राज्य निवडणूक आयोगाने यासंदर्भातली घोषणा केली असून पुढील महिन्यात मतदान होणार असल्याचं निवडणूक आयोगाकडून जाहीर करण्यात आलं आहे. त्यानुसार ५ ऑक्टोबर रोजी मतदान होणार असून ६ ऑक्टोबर रोजी मतमोजणी होणार आहे. धुळे, नंदुरबार, अकोला, वाशिम आणि नागपूर या ५ […]

राज्यातील जिल्हा परिषद, पंचायत समित्यांच्या पोटनिवडणुकांना स्थगिती
राजकारण

राज्यातील जिल्हा परिषद, पंचायत समित्यांच्या पोटनिवडणुकांना स्थगिती

मुंबई : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा जोर ओसरत असला तरी तिसऱ्या लाटेची भीतीमुळे आणि डेल्टा प्लस व्हेरिएंटचे रुग्ण आढळत असल्याने चिंता वाढली आहे. त्यामुळे राज्यातील ५ जिल्हा परिषद आणि त्या अंतर्गत ३३ पंचायत समित्यांमधील रिक्त पदांच्या पोटनिवडणुका स्थगित करण्यात आल्या आहेत. राज्य निवडणूक आयुक्त यू. पी. एस. मदान यांनी ही माहिती दिली. धुळे, नंदुरबार, अकोला, वाशिम […]