अपघातानंतर बसने घेतला पेट; ५ जणांचा होरपळून मृत्यू
देश बातमी

अपघातानंतर बसने घेतला पेट; ५ जणांचा होरपळून मृत्यू

झारखंड : झारखंडमधील रामगड येथे भीषण अपघातानंतर बसने पेट घेतल्याची घटना घडली आहे. भरधाव बस आणि कार यांच्यात जोरदार धडक झाली. हा अपघात इतका भीषण होता की, घटनास्थळावर तात्काळ बसने पेट घेतला. या अपघातात पाच जणांचा होरपळून मृत्यू झाला आहे. बस आणि कारमध्ये झालेल्या अपघातानंतर बसने पेट घेतला. आगीच्या ज्वाळा या कारपर्यंत पोहोचल्या आणि कारमधील […]

सरकार पाडण्यासाठी १ कोटी अन् मंत्रिपदाची ऑफर दिल्याचा काँग्रेस आमदाराचा गौप्यस्फोट
राजकारण

सरकार पाडण्यासाठी १ कोटी अन् मंत्रिपदाची ऑफर दिल्याचा काँग्रेस आमदाराचा गौप्यस्फोट

रांची : मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांचं सरकार पाडण्याचा कट रचणाऱ्या तिघांना झारखंड पोलिसांनी रांचीतील एका हॉटेलमध्ये धाड टाकत अटक केली आहे. हे तिघे सरकारमधील बाराहून अधिक आमदारांच्या संपर्कात होते अशी माहितीही समोर आली आहे. तिघांच्या अटकेनंतर काँग्रेसच्या आमदाराने मोठा गौप्यस्फोट केला आहे. हेमंत सोरेन यांचं सरकार पाडण्यासाठी आपल्याला १ कोटी आणि मंत्रिपदाची ऑफर देण्यात आली […]

भाजप नेत्याच्या मुलीची हत्या; डोळे बाहेर काढून झाडाला लटकवला मृतदेह
देश बातमी

भाजप नेत्याच्या मुलीची हत्या; डोळे बाहेर काढून झाडाला लटकवला मृतदेह

नवी दिल्ली : भाजपनेत्याच्या मुलीची निर्घण हत्या केल्याची घटना झारखंडच्या पलामू जिल्ह्यात घडली आहे. तिचा मृतदेह झाडाला लटकलेल्या अवस्थेत सापल्यानंतर खळबळ उडाली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुलीची हत्या करण्याआधी आणि झाडाला लटकवण्याआधी तिचे डोळे बाहेर काढण्यात आले होते. पीडित मुलगी ही स्थानिक भाजपा नेत्याची मुलगी होती. ती दहावीच्या वर्गात होती. तिचे वय १६ वर्ष होते. पोलिसांनी […]