पाकिस्तानच्या बाबर आझमने मोडला विराटचा आणखी एक मोठा विक्रम
क्रीडा

पाकिस्तानच्या बाबर आझमने मोडला विराटचा आणखी एक मोठा विक्रम

नवी दिल्ली : पाकिस्तानच्या सलामीवीर बाबर आझमने आज (ता. २५) भारताचा कर्णधार विराट कोहलीचा एक मोठा पराक्रम मोडीत काढला आहे. आतापर्यंत आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ट्वेन्टी-२० सामन्यांमध्ये सर्वात जलद दोन हजार धावा करण्याचा विक्रम यापूर्वी कोहलीच्या नावावर होता. पण हा विक्रम आता बाबर आझमच्या नावावर झाला आहे. कोहलीने आंतरराष्ट्रीय ट्वेन्टी-२० क्रिकेटमध्ये ५६ सामन्यांमध्ये दोन हजार धावा पूर्ण […]

IND vs ENG : भारताचा चौथ्या सामन्यात विजय; मालिकेत बरोबरी
क्रीडा

IND vs ENG : भारताचा चौथ्या सामन्यात विजय; मालिकेत बरोबरी

अहमदाबाद : भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच टी-20 सामन्यांच्या मालिकेतील चौथ्या सामन्यात भारताने इंग्लंडवर 8 धावांनी रोमहर्षक विजय मिळवला. मालिकेत आता भारताने 2-2 अशी बरोबरी साधली आहे. या सामन्यात नाणेफेक गमावलेल्या भारताने प्रथम फलंदाजी करत 20 षटकात 8 बाद 185 धावा केल्या. मुंबईकर फलंदाज सूर्यकुमार यादवचे तुफानी अर्धशतक आणि श्रेयस अय्यरच्या झटपट खेळीमुळे टीम इंडियाला […]