लव्हलिनाचा पराभव; कांस्य पदकावर समाधान
क्रीडा

लव्हलिनाचा पराभव; कांस्य पदकावर समाधान

टोकियो : भारताची बॉक्सिंगपटू लव्हलिना बोर्गोहाइन हिच्याकडून भारतीयांच्या अपेक्षा वाढल्या होत्या. मात्र, महिलांच्या ६९ किलो वजनी गटातील उपांत्य फेरीत लवलिनाचा पराभव झाला. उपांत्य फेरीत लवलिनाचा जगज्जेत्या बुसेनाझ सुर्मीनेलीने पराभव केला. या पराभवामुळे लवलिनाला कांस्य पदकावरच समाधान मानावं लागलं आहे. आसामच्या २३ वर्षीय लवलिनाने उपउपांत्यपूर्व लढतीत जर्मनीच्या नॅडिन अपेट्झला ३-२ असे नमवले होते. त्यानंतर उपांत्यपूर्व फेरीत […]

तीनवेळा विश्वविजेत्या ठरलेल्या ऑस्ट्रेलियाला पराभूत करत भारत उपांत्यफेरीत
क्रीडा

तीनवेळा विश्वविजेत्या ठरलेल्या ऑस्ट्रेलियाला पराभूत करत भारत उपांत्यफेरीत

टोकियो : भारतीय महिला हॉकी संघाने ऑस्ट्रेलियन संघाला १-० च्या फरकाने पराभूत करुन उपांत्यफेरीत प्रवेश केला आहे. भारतीय संघाने ऑस्ट्रेलियाला पराभूत करण्याआधीच आयर्लंड आणि दक्षिण आफ्रिकेला पराभूत करत उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश करण्याची किमया साधली होती. ४१ वर्षांच्या इतिहासात प्रथमच भारतीय महिला संघाने ऑलिम्पिकमध्ये इतकी चमकदार कामगिरी केली आहे. तीन वेळा विश्वविजेता ठरलेल्या ऑस्ट्रेलियन संघाला पराभूत […]

ऑलिम्पिकमध्ये नेमबाजी, ज्युडो, टेटे आणि तिरंदाजीने केली भारताची निराशा
क्रीडा

ऑलिम्पिकमध्ये नेमबाजी, ज्युडो, टेटे आणि तिरंदाजीने केली भारताची निराशा

टोकियो : जपानच्या नॅशनल स्टेडियमवर टोकियो ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेचे भव्य उद्घाटन झाले. मात्र, ऑलिम्पिकच्या पहिल्याच दिवशी भारताची कामगिरी निराशाजनक ठरली. चीनची युवा नेमबाज यांग किआनने महिलांच्या १० मीटर एअर रायफल प्रकारात दमदार कामगिरी करत टोकियो ऑलिम्पिकमधील पहिले सुवर्णपदक जिंकले. भारताचे अव्वल नेमबाज अपूर्वी चंडेला आणि इलेव्हनिल वलारीवन यांना या स्पर्धेच्या अंतिम फेरीत स्थान मिळवता आले […]