मोदी सरकारचा खेळाडू आणि सेलिब्रिटींवर दबाव; गृहमंत्री करणार चौकशी
राजकारण

मोदी सरकारचा खेळाडू आणि सेलिब्रिटींवर दबाव; गृहमंत्री करणार चौकशी

नवी दिल्ली : मोदी सरकारने ट्विट करण्यासाठी खेळाडू तसंच सेलिब्रिटींवर दबाव टाकल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे. या संदर्भात राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सेलिब्रिटींच्या ट्विटची चौकशी करणार असल्याचं सांगितलं आहे. याचे कारण म्हणजे राजधानी दिल्लीच्या वेशीवर सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनावर इंटरनॅशनल पॉप स्टार रिहानाने ट्विट केल्यानंतर अनेक खेळाडू तसंच बॉलिवूड सेलिब्रिटींनी ट्विट करत आपला देश […]

कंगना रानौत म्हणते; मेरी राख गंगा में मत बहाना…
मनोरंजन

कंगना रानौत म्हणते; मेरी राख गंगा में मत बहाना…

बॉलिवूड अभिनेत्री कंगना रानौत सोशल मीडियावर खूप अ‍ॅक्टिव असते. ती प्रत्येक विषयावर आपले मत देण्यास कधीही मागेपुढे पाहत नाही. आता पुन्हा एकदा कंगना चर्चेत आली आहे. खरतरं, कंगना राणौत केवळ तिच्या वादग्रस्त ट्विटमुळे चर्चेत असते असे वाटत असेल तर हे नक्कीच चूक आहे. याचे कारण म्हणजे कंगना अलीकडेच तिच्या कुटुंबीयांसह हायकिंगला गेली होती. याठिकाणी असलेल्या […]

शेतकरी आंदोलनातील अजीविषयी ट्वीट केल्याने कंगना नेटकऱ्याच्या निशाण्यावर
मनोरंजन

शेतकरी आंदोलनातील अजीविषयी ट्वीट केल्याने कंगना नेटकऱ्याच्या निशाण्यावर

नवी दिल्ली : केंद्र सरकारच्या कृषी कायद्याविरोधात पंजाब हरियाणातील शेतकऱ्यांचे दिल्लीत आंदोलन सुरु आहे. आज या शेतकऱ्यांच्या आंदोलनाचा चौथा दिवस असून हे शेतकरी दिल्ली सीमेवर निषेध आंदोलन सुरु आहे. यामध्येच अभिनेत्री कंगना रणौतने एक ट्विट केलं आहे. या ट्वीटमुळे कंगनावर टीकेची झोड उठली आहे. नेटकऱ्यानी तिला चांगलेच ट्रोल केले आहे. शेतकरी आंदोलनातील एक आजी सध्या […]