सावधान ! येणारे दहा दिवस महत्त्वाचे; कोव्हिड टास्क फोर्सचा इशारा
कोरोना इम्पॅक्ट

सावधान ! येणारे दहा दिवस महत्त्वाचे; कोव्हिड टास्क फोर्सचा इशारा

संपूर्ण राज्यासह राजधानी मुंबईत काल (ता.२४) कोरोना बाधित रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. काल राज्यभरात कोरोनाचे ८,८०७ नवे रुग्ण आढळले. त्यात मुंबईतील १,१६७ जणांचा समावेश आहे. राज्यामध्ये कोरोनामुळे झालेल्या ८० मृत्यूंपैकी २७ मृत्यू हे मागील ४८ तासांमध्ये झालेत. कोव्हिड टास्क फोर्सचे सदस्य असणाऱ्या डॉक्टर राहुल पंडित यांनी राज्यामधील कोरोनाबाधितांच्या संख्येमध्ये होणाऱ्या वाढीसंदर्भात चिंता व्यक्त […]

महाराष्ट्रातील नव्या स्ट्रेनबाबत डॉ. रणदीप गुलेरिया यांचा धक्कादायक खुलासा
कोरोना इम्पॅक्ट

महाराष्ट्रातील नव्या स्ट्रेनबाबत डॉ. रणदीप गुलेरिया यांचा धक्कादायक खुलासा

नवी दिल्ली : ”देशात २४० नवीन कोरोना स्ट्रेन आढळून आले आहेत. यात महाराष्ट्रात आढळून आलेल्या कोरोनाच्या नवा स्ट्रेनच्या संसर्गाचा वेग प्रचंड असून, तो जास्त घातक ठरू शकतो, असा इशारा दिल्लीतील ‘एम्स’चे संचालक डॉ. रणदीप गुलेरिया यांनी दिला आहे. इतकेच नव्हे तर, या नवीन स्ट्रेनचा अॅण्टीबॉडीज तयार झालेल्या लोकांनाही संसर्ग होऊ शकतो, असा अंदाज त्यांनी व्यक्त […]

धक्कादायक! महाराष्ट्रात आढळलेला कोरोनाचा नवा स्ट्रेन अधिक धोकादायक: डॉ. रणदीप गुलेरीया
बातमी महाराष्ट्र

धक्कादायक! महाराष्ट्रात आढळलेला कोरोनाचा नवा स्ट्रेन अधिक धोकादायक: डॉ. रणदीप गुलेरीया

नवी दिल्ली : राज्यातील कोरोनाचा संसर्ग पुन्हा एकदा झपाट्याने वाढत असल्याचे समोर आले आहे. अशातच एम्सचे संचालक डॉ. रणदीप गुलेरीया यांनी एक धक्कादायक माहिती दिली आहे. ”महाराष्ट्रात आढळलेला कोरोनाचा नवा स्ट्रेन अधिक धोकादायक आहे. या नव्या स्ट्रेनमुळे हर्ड इम्युनिटी मिळवणं आणखी कठीण आहेत. इतकेच नव्हे तर यापूर्वी कोरोनाच्या अँटीबॉडी तयार झालेल्या व्यक्तींनाही पुन्हा कोरोनाचं संक्रमण […]

अमरावती यवतमाळमध्ये सापडलेल्या कोरोना विषाणूसंसर्गाबाबत राज्याच्या आरोग्य विभागाचा मोठा खुलासा
कोरोना इम्पॅक्ट

अमरावती यवतमाळमध्ये सापडलेल्या कोरोना विषाणूसंसर्गाबाबत राज्याच्या आरोग्य विभागाचा मोठा खुलासा

मुंबई : कोरोना रुग्णांची वाढती संख्या पाहता अमरावती जिल्ह्यात २८ फेब्रुवारी पर्यंत लॉकडाऊन लावण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. रुग्णांची वाढती संख्या आणि कोरोनाचा नवा स्ट्रेन यामुळे नागरिकांसह प्रशासनाचीही चिंता वाढली आहे. अशातच अमरावती आणि यवतमाळमध्ये सापडलेल्या रुग्णांबाबत कोरोना राज्याच्या आरोग्य विभागाने महत्त्वाची माहिती दिली आहे. अमरावती, यवतमाळ, सातारा आणि पुणे अशा राज्यांमधील काही जिल्ह्यांमध्ये मागील […]