कोरोना लस मोफत मिळणार नाही; आरोग्यमंत्र्यांचा मोफत लसीच्या घोषणेवरून घुमजाव
कोरोना इम्पॅक्ट देश बातमी

कोरोना लस मोफत मिळणार नाही; आरोग्यमंत्र्यांचा मोफत लसीच्या घोषणेवरून घुमजाव

नवी दिल्ली : केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्ष वर्धन यांनी कोरोना लसीसंदर्भात महत्त्वाची घोषणा केली होती. फक्त दिल्लीतच नाही, तर संपूर्ण देशात कोरोना लस मोफत दिली जाणार असल्याचे सांगत सुखद धक्का दिला. मात्र काही वेळातच त्यांनी या वक्तव्यावरून घुमजाव केले आहे. पहिल्या टप्प्यातच कोरोना लस मोफत दिली जाणार असल्याचं सांगत आरोग्यमंत्र्यांनी त्या घोषणेबद्दल स्पष्टीकरण दिले आहे. […]

आजपासून राज्यातील चार जिल्ह्यात ड्रायरनला सुरवात; असे आहेत ड्रायरन’चे टप्पे
कोरोना इम्पॅक्ट बातमी महाराष्ट्र

आजपासून राज्यातील चार जिल्ह्यात ड्रायरनला सुरवात; असे आहेत ड्रायरन’चे टप्पे

जालना : कोरोना लसीकरणासाठी राज्यसरकर सज्ज झाले असून आजपासून राज्यात लसीकरणाच्या ड्राय रनला सुरुवात झाली आहे. तसेच, पुण्यातील सिरम इनस्टीटयूट तयार केलेली लस देण्यासाठी राज्य तयार असून त्यासाठी ड्रग अॅथॉरिटी ऑफ इंडियाच्या परवानगीची गरज आहे. ही परवानगी मिळाल्यास प्रशासन लसीकरणासाठी सज्ज आहे, अशी माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली. जालन्यातील ड्राय रन सुरू असलेल्या […]

राज्यात उद्यापासून कोरोना प्रतिबंधक लसीच्या ड्रायरनला सुरवात
कोरोना इम्पॅक्ट

राज्यात उद्यापासून कोरोना प्रतिबंधक लसीच्या ड्रायरनला सुरवात

मुंबई : राज्यात उद्यापासून म्हणजेच २ फेब्रुवारीपासून लसीकरणाच्या सराव फेरीला (ड्रायरन)सुरवात होणार आहे. यासाठी पुणे, नागपूर, जालना, नंदूरबार या चार जिल्ह्यांची निवड करण्यात आली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने याबाबत घेतलेल्या व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून लसीकरणासाठी कशा प्रकारे तयारी करायची याबाबत मार्गदर्शन केले, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली. कोरोना लसीकरण ड्राय रनसाठी एकाच जिल्ह्यातील तीन […]