निवडणूक संपल्यानंतर ममता बॅनर्जी स्वतःला एकट्या उरल्याचं पाहातील: अमित शहा
राजकारण

निवडणूक संपल्यानंतर ममता बॅनर्जी स्वतःला एकट्या उरल्याचं पाहातील: अमित शहा

पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या घोषणेआधीच सत्ताधारी तृणमूल काँग्रेसच्या पाच नेत्यांनी केंद्रीय गृहमंत्री आणि भाजपाचे नेते अमित शाह यांच्या उपस्थित भाजपात प्रवेश केला. राजीब बॅनर्जी, वैशाली दालमिया, प्रबीर घोषाल, राथिन चक्रवर्ती आणि रुद्रनील घोष यांनी शनिवारी केंद्रीय गृहमंत्री आणि भाजपाचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. या भेटीनंतर पाचही नेत्यांनी भाजपात प्रवेश […]

विश्वासघाताचं राजकारण महाराष्ट्रात खेळण्यात आलं; शिवसेनेच्या संपादकीयवर भाजपा नेत्याचा घणाघात
राजकारण

विश्वासघाताचं राजकारण महाराष्ट्रात खेळण्यात आलं; शिवसेनेच्या संपादकीयवर भाजपा नेत्याचा घणाघात

मुंबई : ”ज्या प्रकारचं राजकारण महाराष्ट्रात खेळलं गेलं ते खूप वाईट होतं. विश्वासघाताचं राजकारण महाराष्ट्रात खेळण्यात आलं. भाजपासोबत युती करून आमच्या मदतीने शिवसेना निवडून आली. असा घणाघात भाजपा नेते केशव उपाध्ये यांनी केला आहे. तसेच, पश्चिम बंगालमध्ये नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी ‘जय श्रीराम’च्या घोषणा देण्यात आल्याने भाषण करण्यास […]

आता राज्यात कमळ फुलवल्याशिवाय झोपणार नाही; बीजेपीच्या सुवेंदू अधिकारी याचा निर्धार
राजकारण

आता राज्यात कमळ फुलवल्याशिवाय झोपणार नाही; बीजेपीच्या सुवेंदू अधिकारी याचा निर्धार

पश्चिम बंगाल : ”आता राज्यात कमळ फुलवल्याशिवाय झोपणार नाही,” असा निर्धार नुकातच भाजपात गेलेले सुवेंदू अधिकारी यांनी व्यक्त केला आहे. अंतर्गत मतभेदातून गेल्या आठवड्यात सुवेंदु अधिकारी यांच्यासह काही नेत्यांनी तृणमूलच्या अध्यक्षा ममता बॅनर्जी यांच्याकडे आपला राजीनामा देत भाजपात प्रवेश केला. त्यानंतर त्यांनी एका प्रचारसभेला हजेरी लावली. या प्रचारसभेत त्यांनी हा निर्धार केला. ममता बॅनर्जी यांच्या […]

पश्चिम बंगालच्या निवडणुकीत भाजपनं दुहेरी आकडा गाठल्यास ट्विटर सोडेन…
राजकारण

पश्चिम बंगालच्या निवडणुकीत भाजपनं दुहेरी आकडा गाठल्यास ट्विटर सोडेन…

कोलकाता : पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गृहमंत्री अमित शहांनी नुकताच पश्चिम बंगालचा दौरा केला. या दौऱ्यात असताना तृणमूल कॉंग्रेसच्या अनेक आमदारांनी भाजपमध्ये प्रवेश केला. त्यामुळे पश्चिम बंगालच्या आगामी विधानसभा निवडणुका चुरशीची होणार असल्याचं दिसत आहे. तर दुसरीकडे मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसला धक्का देण्यासाठी भारतीय जनता पक्षानं कंबर कसली आहे. एका बाजूला भाजपनं […]

ममता बॅनर्जीचा ‘योद्धा’ भाजपच्या गोटात; निवडणुकांच्या तोंडावर पश्चिम बंगालमध्ये राजकारण तापलं
राजकारण

ममता बॅनर्जीचा ‘योद्धा’ भाजपच्या गोटात; निवडणुकांच्या तोंडावर पश्चिम बंगालमध्ये राजकारण तापलं

नवी दिल्ली : ममता बॅनर्जी या कुणाच्याच नाहीत. मात्र एक गोष्ट खात्रीने सांगतो, २०२१ मध्ये होणारी निवडणूक तृणमूल काँग्रेस जिंकणार नाही, असे म्हणत तृणमूलचे माजी नेते सुवेंदू अधिकारी यांनी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यावर टीका केली. आज केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या उपस्थितीत सुवेंदू अधिकारी यांनी भाजपात प्रवेश केला तेव्हा त्यांनी ममता बॅनर्जींवर कडाडून […]