पेट्रोलच्या दर कापणार सामान्य माणसाचा खिसा; भारतात ‘या’ ठिकाणी पेट्रोल १०० रुपये प्रतिलिटर
देश बातमी

पेट्रोलच्या दर कापणार सामान्य माणसाचा खिसा; भारतात ‘या’ ठिकाणी पेट्रोल १०० रुपये प्रतिलिटर

मुंबई : देशात पेट्रोल-डिझेलच्या किंमती गेल्या दहा दिवसांपासून सलग वाढत असताना आज अनेक ठिकाणी पेट्रोलच्या दराने शंभरी गाठली आहे. राजस्थानमधील श्रीगंगानगरमध्ये आज पेट्रोल 100.07 रुपयांवर पोहोचले आहे. तर परभणीत साध्या पेट्रोलचे दर 98 रुपये 12 पैसे तर पॉवर पेट्रोलचे दर 100 रुपये 93 पैसे प्रतिलिटर इतके झाले आहेत. डिझेलचे दर 87 रुपये 74 पैशांवर गेले […]

काय सांगता…! सोन्याच्या किमतीत चक्क ९४०० रुपयांची घसरण; पण का?
देश बातमी

काय सांगता…! सोन्याच्या किमतीत चक्क ९४०० रुपयांची घसरण; पण का?

अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आपल्या अर्थसंकल्पीय भाषणामध्ये सोनं आणि चांदीवरील आयात करामध्ये मोठी कापत करण्याचा घोषणा केली होती. सोनं आणि चांदीवरील आयात कर पाच टक्क्यांनी कमी करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले होते. त्यानंतर आज (ता.१७) सोन्याच्या किमतीत पुन्हा एक घसरण झाली आहे. मागील पाच दिवसांपासून सोन्या चांदीच्या दरांमध्ये सतत घसरण होत असून आज मागील आठ […]