११वीची सीईटी २१ ऑगस्टला होणार; विद्यार्थ्यांना आजपासून भरता येणार ऑनलाईन अर्ज
बातमी महाराष्ट्र

११वीची सीईटी २१ ऑगस्टला होणार; विद्यार्थ्यांना आजपासून भरता येणार ऑनलाईन अर्ज

मुंबई : इयत्ता ११ वीच्या प्रवेशासाठी होणाऱ्या सीईटी परीक्षेची तारखी अखेर जाहीर झाली असून २१ ऑगस्ट २०२१ रोजी सकाळी ११ ते दुपारी १ या कालावधीत ही परीक्षा राज्यभरात पार पडणार आहे. विद्यार्थ्यांना आज (ता. २०) सकाळी ११.३० वाजेपासून २६ जुलैपर्यंत या परीक्षेसाठी ऑनलाईन अर्ज भरता येणार आहेत. राज्यात नुकताच दहावीचा निकाल जाहीर झाला आहे. त्यानंतर […]

कसा आणि कुठे पहायचा दहावीचा निकाल?
बातमी महाराष्ट्र

कसा आणि कुठे पहायचा दहावीचा निकाल?

नवी दिल्ली : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या दहावीच्या परीक्षेचा निकाल यंदा कोरोना संकटामुळे उशीरा लागत आहे. हा निकाल उद्या (ता. १३) १ वाजता हा निकाल जाहीर होणार आहे अशी अधिकृत माहिती राज्याच्या शिक्षण मंत्र्यांनी दिली आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचा निकाल उद्या १ वाजता जाहीर होणार आहे. […]

दहावीच्या विद्यार्थ्यांचे होणार मूल्याकंन; ठरले निकालाचे निष्कर्ष
बातमी महाराष्ट्र

दहावीच्या विद्यार्थ्यांचे होणार मूल्याकंन; ठरले निकालाचे निष्कर्ष

मुंबई : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेच्या प्रादुर्भावामुळे राज्य सरकारने दहावीची परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला. मात्र, मुंबई उच्च न्यायालयाने सरकारच्या या निर्णयावर प्रश्न उपस्थित करत फटकारले होते. उच्च न्यायालयाने परीक्षा घेण्याबाबतही विचारणा केल्यानंतर मात्र, राज्य सरकारनं परीक्षा न घेण्याची भूमिका कायम ठेवली होती. पण, तरीही परीक्षा विद्यार्थी आणि पालकामंध्ये गोंधळाचे वातावरण निर्माण झालेलं होतं. मात्र, अखेर […]

कोणीच होणार नाही नापास; दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी खूशखबर!
देश बातमी

कोणीच होणार नाही नापास; दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी खूशखबर!

नवी दिल्ली : सीबीएसईच्या (CBSE) विद्यार्थ्यांसाठी एक खूशखबर आहे. विद्यार्थी खरोखर गुणवान असेल तर आता त्याचं एक वर्ष वाया जाणार नाही. दहावीच्या सीबीएसई बोर्डाच्या परीक्षेत त्या अर्थाने कुणीच एखाद्या विषयाच नापास होणार नाही. सीबीएसईच्या नव्या नियमानुसार, दहावीचा विद्यार्थी गणित किंवा विज्ञानात नापास झाला आणि त्यानं ऐच्छिक विषय म्हणून घेतलेल्या कौशल्याधारित विषयात उत्तीर्ण झाला तर त्याला […]