मळेघरवाडी बलात्कारप्रकरणी शंभूराज देसाईंनी घेतली पिडीत कुटुंबाची भेट
बातमी महाराष्ट्र

मळेघरवाडी बलात्कारप्रकरणी शंभूराज देसाईंनी घेतली पिडीत कुटुंबाची भेट

अलिबाग : पेण मळेघरवाडी प्रकरणामध्ये आवश्यक ती चौकशी करून, जास्तीत जास्त पुरावे गोळा करून लवकरात लवकर परिपूर्ण आरोपपत्र दाखल केले जाईल, जेणेकरून आरोपीस जास्तीत जास्त कडक शिक्षा होईल, असे प्रतिपादन रोजगार व उद्योजकता, पणन राज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी केले आहे. पेण येथील मळेघरवाडी येथे एका तीन वर्षांच्या बालिकेची बलात्कार करून हत्या केल्याची घटना घडली आहे. […]

दिशा’च्या धर्तीवर ‘शक्ती’ आणि नराधमांना २१ दिवसात फाशी
बातमी महाराष्ट्र

दिशा’च्या धर्तीवर ‘शक्ती’ आणि नराधमांना २१ दिवसात फाशी

मुंबई : आंध्र प्रदेशातील दिशा कायद्याच्या धर्तीवर राज्यातही ‘शक्ती’ कायदा लागू करण्यासाठी रविवारी हिवाळी अधिवेशनात गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दोन विधेयके सादर केली. या विधेयकात महिला आणि बालकांबद्दल आक्षेपार्ह मजकूर आणि छायाचित्र टाकणे यासाठी मृत्युदंड आणि १० लाख रुपयांपर्यंतच्या दंडाची तरतूद आहे. याला सर्व पक्षांनी पाठींबा द्यावा असे आवाहन गृहमंत्र्यांनी यावेळी केले. ”महिला व बालकांवरील […]

महिला अत्याचाराविरोधात महाराष्ट्रात ‘शक्ती कायदा’; बलात्कार प्रकरणात गुन्हेगाराला ४५ दिवसांत फाशीची शिक्षा
महिला विशेष

महिला अत्याचाराविरोधात महाराष्ट्रात ‘शक्ती कायदा’; बलात्कार प्रकरणात गुन्हेगाराला ४५ दिवसांत फाशीची शिक्षा

मुंबई : राज्यात महिला अत्याचार आणि बालगुन्हेगारीच्या वाढत्या घटनांच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात ‘शक्ती कायदा’ येणार आहे. आंध्रप्रदेशच्या दिशा कायद्याच्या धर्तीवर महाराष्ट्रात हा कायदा लागू केला जाणार आहे. महिला अत्याचार प्रकरणात 21 दिवसात निकाल लागावा तसेच महिला व बाल अत्याचारांच्या घटनांमधील आरोपींना कठोर शिक्षा व्हावी यासाठी हा कायदा असणार आहे. आज राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत शक्ती कायद्याचा मसुदा […]