लवकरच येतोय दृश्यम 2; उलगडणार सत्संगचं रहस्य
मनोरंजन

लवकरच येतोय दृश्यम 2; उलगडणार सत्संगचं रहस्य

मुंबई : मूळ दाक्षिणात्य चित्रपटाचा रिमेक असलेल्या दृश्यम या चित्रपटाला प्रेक्षकांनी दिलेल्या प्रेमामुळे या चित्रपटाचा पुढील भाग म्हणजे दृश्यम 2 देखील आता लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. काही दिवसांपूर्वीच दाक्षिणात्य सुपरस्टार मोहनलाल यांचा दृश्यम 2 हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला. त्यानंतर आता याचा हिंदी रिमेकदेखील लवकरच येणार असल्याचं म्हटलं जात आहे. प्रसिद्ध निर्माते कुमार मंगत […]

दृश्यम 2ला मोठा झटका; प्रदर्शनानंतर अवघ्या काही तासांत घडली ही गोष्ट
मनोरंजन

दृश्यम 2ला मोठा झटका; प्रदर्शनानंतर अवघ्या काही तासांत घडली ही गोष्ट

चेन्नई : दाक्षिणात्य सुपरस्टार मोहनलाल आणि मीना यांचा दृश्यम 2 हा चित्रपट अलिकडेच प्रदर्शित झाला. मात्र, हा चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर त्याला एक मोठा झटका बसला आहे. चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर काही वेळातच तो ऑनलाइन लीक झाला आहे. तमिळ रॉकर्सने हा चित्रपट लीक केल्याचं सांगण्यात येत आहे. या चित्रपटापूर्वी तमिळरॉकर्सने अनेक चित्रपट लीक केले आहेत. यात उप्पेना, […]