देशातील २४ विद्यापीठं बोगस, हे राज्य पहिल्या क्रमांकावर; महाराष्ट्रातील या विद्यापीठाचा समावेश
देश बातमी

देशातील २४ विद्यापीठं बोगस, हे राज्य पहिल्या क्रमांकावर; महाराष्ट्रातील या विद्यापीठाचा समावेश

नवी दिल्ली : विद्यापीठ अनुदान आयोगाने देशातील २४ स्वयंघोषित विद्यापीठं बनावट असल्याचं जाहीर केलं आहे. दोन विद्यापीठांकडून नियमांचं उल्लंघन केलं जात असल्याची माहिती लोकसभेत विचारलेल्या लेखी प्रश्नावर उत्तर देताना केंद्रिय मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी दिली. विद्यार्थी, पालक, नागरिक तसंच प्रसारमाध्यमांकडून मिळालेल्या तक्रारींच्या आधारे युजीसीने २४ विद्यापीठांना बोगस घोषित केलं आहे, अशी माहिती त्यांनी दिली. याशिवाय […]

बसवराज बोम्मई कर्नाटकचे नवे मुख्यमंत्री; येडीयुराप्पांनी घातल्या होत्या तीन अटी
राजकारण

बसवराज बोम्मई कर्नाटकचे नवे मुख्यमंत्री; येडीयुराप्पांनी घातल्या होत्या तीन अटी

नवी दिल्ली : कर्नाटकमध्ये मुख्यमंत्री येडीयुरप्पांच्या राजीनामामुळे त्यांचा उत्तराधिकारी कोण? यावरून भाजप पेचात सापडली होती. त्यानंतर आज (ता. २७) भाजपने कर्नाटकच्या नव्या मुख्यमंत्र्यांच्या नावाची घोषणा केली. बसवराज बोम्मई कर्नाटकचे नवे मुख्यमंत्री असणार आहेत. बोम्मई हे येडीयुराप्पा सरकारमध्ये गृहमंत्री होते. धर्मेंद्र प्रधान यांनी आज बोम्मई यांच्या नावाची घोषणा केली. ही नावे होती चर्चेत खाण मंत्री मुरगेश […]

केंद्रीय शिक्षण मंत्र्यांनी मोठी घोषणा; जेईई मेन परीक्षेच्या तारखांत बदल
देश बातमी

केंद्रीय शिक्षण मंत्र्यांनी मोठी घोषणा; जेईई मेन परीक्षेच्या तारखांत बदल

नवी दिल्ली : माजी केंद्रीय शिक्षणमंत्री रमेश पोखरीयाल यांनी काही दिवसांपूर्वीच जेईई मेन परीक्षेच्या तारखा जाहीर केल्या होत्या. या तारखांनुसार जेईईची मेनच्या तिसऱ्या टप्प्यातील परीक्षा २० जुलैपासून २५ जुलै या कालावधीत होणार होत्या. तर जेईई मेनच्या चौथ्या टप्प्यातील परीक्षा २७ जुलै ते २ ऑगस्ट यादरम्यान होणार होत्या. मात्र, त्या तारखांमध्ये आता बदल करण्यात आला आहे. […]