पेट्रोल-डिझेलच्या किमतींच्या भडक्याला काँग्रेस जबाबदार : सितारमण
राजकारण

पेट्रोल-डिझेलच्या किमतींच्या भडक्याला काँग्रेस जबाबदार : सितारमण

नवी दिल्ली : गेल्या काही महिन्यांपासून इंधन दरवाढीने सामान्य जनता त्रस्त आहे. त्यातच अर्थमंत्री निर्मला सितारमण यांनी इंधनाचे दरात घट होण्याची शक्यता कमी आहे, असं सांगितलं आहे. उत्पादन शुल्कात कोणतीही कपात केली जाऊ शकत नाही, असं स्पष्ट केलं आहे. याला सर्वस्वी काँग्रेसप्रणित युपीए सरकार जबाबरदार असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. काँग्रेसप्रणित युपीए सरकारने १.४४ लाख […]

प्रत्येक गावात पोहोचणार इंटरनेट; केंद्राची मोठी घोषणा
टेक इट EASY

प्रत्येक गावात पोहोचणार इंटरनेट; केंद्राची मोठी घोषणा

नवी दिल्ली : भारतातील प्रत्येक गाव इंटरनेट ब्रॉडबँडने जोडण्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या वर्षी १५ ऑगस्टला देशाला केलेल्या संबोधनपर भाषणात केली होती. येत्या १ हजार दिवसांमध्ये अर्थात साधारणपणे ३ वर्षांमध्ये देशाच्या प्रत्येक गावामध्ये इंटरनेट पोहोचवण्याचं लक्ष्य केंद्र सरकारने ठेवलं आहे. त्या पार्श्वभूमीवर आज केद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी कोरोनाच्या काळात देशाला आर्थिक पाठबळ […]

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर केंद्राकडून घोषणा; मोठे पॅकेज जाहीर
देश बातमी

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर केंद्राकडून घोषणा; मोठे पॅकेज जाहीर

नवी दिल्ली : गेल्या दीड वर्षापासून देशात करोनाच्या पार्श्वभूमीवर देशात मोठं आरोग्यविषयक संकट उभं राहिलं असताना त्याचा परिणाम म्हणून त्यापाठोपाठा देशावर आर्थिक संकट देखील ओढवलं आहे. या संकटातून देशातील सामान्यांना आणि त्यासोबतच छोट्या उद्योजकांना, कर्जदारांना आर्थिक पाठबळ देण्यासाठी केंद्राकडून याआधीही योजना जाहीर केल्या असताना आज पुन्हा एकदा केंद्र सरकारने आरोग्य क्षेत्रासोबतच एकूण ८ क्षेत्रांसाठी नव्या […]

पीएफसंदर्भात अर्थमंत्र्यांची मोठी घोषणा; कोरोनाच्या पार्श्वभूमीवर घेतला निर्णय
देश बातमी

पीएफसंदर्भात अर्थमंत्र्यांची मोठी घोषणा; कोरोनाच्या पार्श्वभूमीवर घेतला निर्णय

नवी दिल्ली : गेल्या दीड वर्षापासून देशात कोरोनाचे मोठे संकट घोंगावत आहे. या संकटातून बाहेर येण्यासाठी पीएफ संदर्भात केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी महत्त्वपूर्ण घोषणा केली आहे. गेल्या वेळी आत्मनिर्भर रोजगार योजनेअंतर्गत जाहीर करण्यात आलेल्या घोषणेनुसार ज्या कंपन्यांची कर्मचारी संख्या १००च्या आत आहे आणि नव्याने नोकरीवर ठेवण्यात येणाऱ्या कर्मचाऱ्यांचा महिना पगार १५ हजारपर्यंत आहे, अशा […]