पेट्रोल-डिझेल जीएसटीच्या कक्षेत नाही : निर्मला सीतारामन
देश बातमी

पेट्रोल-डिझेल जीएसटीच्या कक्षेत नाही : निर्मला सीतारामन

नवी दिल्ली : पेट्रोल-डिझेलला जीएसटी कक्षेत आणणार नसल्याचे केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी शुक्रवारी स्पष्ट केले. केरळ उच्च न्यायालयाने पेट्रोलियम पदार्थ जीएसटीच्या कक्षेत आणण्याच्या मुद्द्यावर जीएसटी परिषदेचा अभिप्राय विचारला होता. केवळ त्या कारणामुळे बैठकीच्या विषयपत्रिकेवर हा मुद्दा आला होता. याबाबत स्पष्टीकरण देताना सीतारामन म्हणाल्या, न्यायालयाच्या निर्देशामुळे हा विषय विचारार्थ घेतला गेला आणि सदस्यांनी स्पष्टपणे पेट्रोल-डिझेल […]

केंद्र सरकारचा मोठा निर्णय; बँक दिवाळखोरीत निघाल्यास ९० दिवसात मिळणार पैसे
देश बातमी

केंद्र सरकारचा मोठा निर्णय; बँक दिवाळखोरीत निघाल्यास ९० दिवसात मिळणार पैसे

नवी दिल्ली : गैरव्यवहार आणि आर्थिक अनागोंदी कारभारामुळे बँका बुडाल्याने किंवा आर्थिक घोटाळे झाल्याने त्या ठेवीदारांच्या ठेवींचं काय? त्यांना पैसे कसे मिळणार? असे प्रश्न सातत्यानं उपस्थित होतं होते. यावर मार्ग काढत केंद्र सरकारने आज महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत बुडीत निघालेल्या बँकेच्या ठेवीदारांना ९० दिवसांमध्ये पैसे देण्याचा निर्णय घेण्यात […]