पक्षचिन्हाचा निर्णय निवडणूक आयोगालाच घेऊ द्या, शिंदे गट एवढा हट्टाला का पेटलाय? वाचा २ कारणं
राजकारण

पक्षचिन्हाचा निर्णय निवडणूक आयोगालाच घेऊ द्या, शिंदे गट एवढा हट्टाला का पेटलाय? वाचा २ कारणं

मुंबई: सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असलेल्या शिवसेना विरुद्ध शिंदे गटाच्या सुनावणीचा निकाल आणखी लांबणीवर पडला आहे. शिंदे गटाने नुकतीच एक याचिका दाखल केली होती. यामध्ये निवडणूक आयोगाच्या अखत्यारित येणाऱ्या निर्णयांची अंमलबजावणी करण्यास मुभा द्यावी, अशी मागणी शिंदे गटाने (Eknath Shinde Camp) केली होती. परंतु, सर्वोच्च न्यायालयाच्या पाच सदस्यीय घटनापीठाने २७ सप्टेंबरपर्यंत परिस्थिती जैसे थे ठेवण्याचे आदेश […]

जिल्हा परिषद, पंचायत समित्यांच्या निवडणूक तारखा आयोगाकडून जाहीर
राजकारण

जिल्हा परिषद, पंचायत समित्यांच्या निवडणूक तारखा आयोगाकडून जाहीर

मुंबई : सर्वोच्च न्यायालयाने ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून निवडणुका पुढे ढकलता येणार नाहीत, असं स्पष्ट केल्यानंतर लगेचच राज्य निवडणूक आयोगाने यासंदर्भातली घोषणा केली असून पुढील महिन्यात मतदान होणार असल्याचं निवडणूक आयोगाकडून जाहीर करण्यात आलं आहे. त्यानुसार ५ ऑक्टोबर रोजी मतदान होणार असून ६ ऑक्टोबर रोजी मतमोजणी होणार आहे. धुळे, नंदुरबार, अकोला, वाशिम आणि नागपूर या ५ […]

भाजप नेत्यावर निवडणूक आयोगाची मोठी कारवाई; प्रदेशाध्यक्षांनाही नोटीस
राजकारण

भाजप नेत्यावर निवडणूक आयोगाची मोठी कारवाई; प्रदेशाध्यक्षांनाही नोटीस

कोलकाता : पश्चिम बंगालमध्ये राजकीय वातावरण चांगलंच तापलं असून वादग्रस्त वक्तव्यांची मालिका सुरु आहे. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यावर निवडणूक आयोगाने २४ तासांसाठी प्रचारबंदी लागू केल्यानंतर आता भाजप नेत्यावरही कारवाई करण्यात आली आहे. निवडणूक आयोगाने भाजपनेते राहुल सिन्हा यांच्यावर कारवाई केली असून ४८ तासांसाठी प्रचारबंदी घालण्यात आली आहे. भाजप नेते राहुल सिन्हा यांनी बिहारमधील सीतलकूची येथे […]

किरीट सोमय्यांचा मुख्यमंत्र्यांवर गंभीर आरोप; निवडणूक आयोगाकडे तक्रार
राजकारण

किरीट सोमय्यांचा मुख्यमंत्र्यांवर गंभीर आरोप; निवडणूक आयोगाकडे तक्रार

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या निवडणूक प्रतिज्ञापत्रात संपत्तीची माहिती लपवली आहे, असा आरोप करत भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी मुख्यमंत्री ठाकरे यांच्याविरोधात थेट निवडणूक आयोगाकडे तक्रार केली आहे. निवडणूक आयोगाचे महाराष्ट्र प्रतिनिधी बलदेव सिंह यांच्याकडे सोमय्या यांनी ही तक्रार केली आहे. किरीट सोमय्या यांनी ट्विट करून त्याबाबतची माहिती दिली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे […]