संजय राऊत यांचे नातेवाईकही ‘ईडी’च्या रडारवर’
राजकारण

भाजपाची एकटेच लढणार आणि जिंकणार ही खुमखुमी चांगलीच जिरली : शिवसेना

मुंबई : ”आम्ही एकटे लढलो म्हणून हरलो. ते खरे आहे, पण आम्ही सर्वशक्तिमान आहोत व एकटेच लढणार व जिंकणार ही खुमखुमी त्यांचीच होती. ती चांगलीच जिरली आहे.” असं म्हणत शिवसेनेने भाजपा प्रदेशाध्याक्ष चंद्रकांत पाटील यांना टोला लगावला आहे. विधान परिषदेच्या निवडणुकांमध्ये महाविकास आघाडीला घवघवीत यश मिळाले. मात्र विरोधी पक्षाने टीका करण्याची एकही संधी सोडली नाही. […]

हा विजय एकत्र काम केल्यामुळं मिळालेला विजय; महाविकास आघाडीच्या विजयाचे शरद पवारांनी केले कौतुक
राजकारण

हा विजय एकत्र काम केल्यामुळं मिळालेला विजय; महाविकास आघाडीच्या विजयाचे शरद पवारांनी केले कौतुक

पुणे : ” हा विजय एकत्र काम केल्यामुळं मिळालेला विजय आहे. आता सर्वसामान्य लोकांनीही महाविकास आघाडी सरकारला स्वीकारलं आहे. आजपर्यंत ज्यांना स्वीकारलं त्यापेक्षा वेगळा निकाल आलाय. महाराष्ट्रातील चित्र बदलते आहे. सर्व उमेदवाराचे अभिनंदन करतो आणि जनतेच आभार मानतो.” अशा शब्दात राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पदवीधर आणि शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकीतील विजयाबद्दल प्रतिक्रिया दिल्या […]

गुन्हा सिध्द झालेल्या लोकप्रतिनिधींना निवडणूक लढविण्यावर आजीवन बंदी; केंद्राने दिले ‘हे’ उत्तर
देश बातमी

गुन्हा सिध्द झालेल्या लोकप्रतिनिधींना निवडणूक लढविण्यावर आजीवन बंदी; केंद्राने दिले ‘हे’ उत्तर

मुंबई : ”राजकारणी हे जनतेचे सेवक असले तरी त्यांच्या सेवेसंदर्भात कोणतेही ठोस नियम नाहीत. लोकप्रतीनिधी हे त्यांनी घेतलेल्या शपथेला बांधील असतात. तसेच कायदे मंत्रालयाच्या कायदेविषय विभागाने सरकारी काम करणाऱ्यांप्रमाणे लोकांमधून निवडून येणाऱ्या लोकप्रितनिधींच्या सेवेसाठी कोणत्याही अटी घालण्यात आलेल्या नाहीत. शपथेनुसार लोकप्रितिनिधींनी त्यांच्या मतदार संघातील आणि देशातील जनतेची सेवा करणं अपेक्षित असतं. ” असे स्पष्टीकरण कायदे […]

पदवीधर आमदारासाठी उद्या मतदान; ओळखपत्राव्यतिरिक्त 9 कागदपत्रे पुरावा म्हणून धरणार ग्राह्य
राजकारण

पदवीधर आमदारासाठी उद्या मतदान; ओळखपत्राव्यतिरिक्त 9 कागदपत्रे पुरावा म्हणून धरणार ग्राह्य

पुणे : पदवीधर मतदारसंघासाठी उद्या (ता. ०१) मतदान होणार आहे. यावेळी मतदान करताना मतदारांची ओळख पटविण्यासाठी जे मतदार ओळखपत्र सादर करु शकणार नाहीत त्यांना ओळखपत्रांशिवाय आणखी वेगळ्या ९ ओळखपत्रांद्वारे मतदान केंद्रांवर आपली ओळक दाखवता येणार आहे. कोणकोणत्या ओळखपत्रांच्या सहाय्याने करता येणार मतदान? 1) आधार कार्ड 2) ड्रायव्हिंग लायसन्स 3) पॅनकार्ड 4) पारपत्र 5) केंद्र, राज्य […]