सरन्यायाधीशांनी पहिल्यांदाच एकाचवेळी नऊ न्यायाधीशांना दिली शपथ
देश बातमी

सरन्यायाधीशांनी पहिल्यांदाच एकाचवेळी नऊ न्यायाधीशांना दिली शपथ

नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशांनी ऐतिहासिक नऊ न्यायाधीशांना एकाचवेळी शपथ दिली. या ९ न्यायाधीशांमध्ये तीन महिला न्यायाधीशांचा समावेश आहे. हा शपथ सोहळा न्यायालयाच्या अतिरिक्त भवन परिसरातील सभागृहात आयोजित करण्यात आला होता. सरन्यायाधीश एनवी रमण यांनी नऊ न्यायाधीशांना शपथ दिली. सामान्यत: न्यायाधीशांना कोर्ट रुममध्ये शपथ दिली जाते. श्रीनिवास ओका, विक्रम नाथ, जितेंद्र कुमार माहेश्वरी, हिमा […]

तुम्हीच फिर्यादी आणि न्यायाधीश झालात तर मग आमचा काय फायदा: मुंबई उच्च न्यायालय
मनोरंजन

तुम्हीच फिर्यादी आणि न्यायाधीश झालात तर मग आमचा काय फायदा: मुंबई उच्च न्यायालय

मुंबई : अभिनेता सुशांतसिंह राजपूत प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयने रिपब्लिक टीव्ही आणि टाइम्स नाऊ’ला चांगलेच फटकारले आहे. तसेच, दोन्ही वृत्तवाहिन्यांकडून करण्यात आलेलं वृत्तांकन प्राथमिकदृष्ट्या अवमानकारक आणि मुंबई पोलिसावंर करण्यात आलेली टीका अयोग्य असल्याचं मतही न्यायालयाने नोंदवलं आहे. माजी आयपीएस अधिकाऱ्यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका करत सुशांत सिंह मृत्यू प्रकरणी मीडिया रिपोर्टिंगचं नियमन करा अशी मागणी […]