मोठी बातमी : 10वी आणि 12वी परीक्षांचं वेळापत्रक जाहीर
बातमी महाराष्ट्र

नववी आणि अकरावीचे विद्यार्थीही होणार सरसकट उत्तीर्ण

मुंबई : पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना पुढील वर्गात प्रवेश दिल्यानंतर आता कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर नववी आणि अकरावीच्या विद्यार्थ्यांना सरसकट उत्तीर्ण करण्याचा निर्णय शिक्षण विभागाने घेतला आहे. याविषयीच्या मार्गदर्शक सूचना लवकरच जाहीर केल्या जातील. या शैक्षणिक वर्षाच्या काळात राज्यातील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान झाले आहे. याशिवाय दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांची परीक्षा ऑफलाइनच होणार आहेत. या परीक्षांच्या […]

दहावी आणि बारावी परीक्षेच्या तारखा जाहीर; विद्यार्थ्यांसाठी उरले अवघे काही दिवस
देश बातमी

१ ली ते ११वीच्या विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी; सगळेच पास

मुंबई : १ली ते इयत्ता ११वीच्या विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी असून यंदाच्या वर्षी उत्तीर्ण करण्याच्या प्रस्तावाला पुद्दुचेरीच्या राज्यपालांनी मान्यता दिली आहे. पुद्दुचेरीच्या राज्यपाल तमिलसई सुंदरराजन यांनी पुद्दुचेरी प्रशासनाकडून १ ली ते ९ वीच्या सर्व विद्यार्थ्यांना पास करण्यासंदर्भात प्रस्ताव पाठवला होता. त्यावर आता राज्यपालांच्या मान्यतेची मोहोर उठल्यामुळे पुद्दुचेरीच्या विद्यार्थ्यांसाठी हा सुखद धक्काच ठरला आहे. काही दिवसांपूर्वी तमिळनाडूचे […]

दहावी आणि बारावी परीक्षेच्या तारखा जाहीर; विद्यार्थ्यांसाठी उरले अवघे काही दिवस
बातमी महाराष्ट्र

दहावी आणि बारावी परीक्षेच्या तारखा जाहीर; विद्यार्थ्यांसाठी उरले अवघे काही दिवस

मुंबई : दहावी आणि बारावी परिक्षेच्या तारखा जाहीर करण्यात आल्या असून विद्यार्थ्यांना अभ्यास करायला आता काही दिवसच उरले आहेत. इयत्ता बारावीची प्रात्यक्षिक परीक्षा 1 ते 22 एप्रिल दरम्यान पार पडणार आहे. तर 29 एप्रिलपासून लेखी परीक्षा सुरू होणार आहे. 12 वीच्या परीक्षेचा निकाल साधारण जुलै महिन्यात येण्याची शक्यता असल्याची माहिती शालेय शिक्षणमंत्री प्रा. वर्षा गायकवाड […]

मोठी बातमी : 10वी आणि 12वी परीक्षांचं वेळापत्रक जाहीर
देश बातमी

मोठी बातमी : 10वी आणि 12वी परीक्षांचं वेळापत्रक जाहीर

नवी दिल्ली : केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या म्हणजेच सीबीएसई पॅटर्नच्या दहावी आणि बारावी परीक्षेच्या तारखा जाहीर करण्यात आल्या आहेत. केंद्रीय शिक्षणमंत्री रमेश पोखरियाल निशंक यांनी गुरुवारी सायंकाळी परीक्षा कार्यक्रमांची घोषणा केली. सीबीएसईची दहावी आणि बारावीच्या बोर्ड परीक्षा 4 मेपासून सुरू होणार असून 10 जूनपर्यंत चालणार आहेत. 1 मार्चपासून प्रॅक्टिकल असतील. प्रॅक्टिकलनंतर परीक्षा सुरू होतील. बोर्डाच्या […]

मोठी बातमी : जेईई मेन परीक्षेचे वेळापत्रक जाहीर; अशी होईल परीक्षा
देश बातमी

मोठी बातमी : जेईई मेन परीक्षेचे वेळापत्रक जाहीर; अशी होईल परीक्षा

नवी दिल्ली : कोरोनामुळे अनेक गोष्टींना ब्रेक लागला होता. पंरतु आता सर्वकाही हळूहळू पूर्वपदावर येत आहे. आयआयटीसह इतर काही केंद्रीय संस्थांमधील प्रवेशासाठी घेण्यात येणारी राष्ट्रीय सामाईक प्रवेश परीक्षा अर्थात जेईई मेन्स वर्षभरात चार सत्रात घेतली जाणार आहे. केंद्रीय शिक्षण मंत्री रमेश पोखरियाल निशांक यांनी याबाबत माहिती दिली आहे. पहिल्या सत्रातील परीक्षा फेब्रवारीमध्ये घेतली जाणार आहे. […]