यूपीएससीचा मोठा निर्णय; पुढे ढकलली पूर्व परीक्षा
देश बातमी

यूपीएससीचा मोठा निर्णय; पुढे ढकलली पूर्व परीक्षा

नवी दिल्ली : देशात सध्या कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचं संकट निर्माण झालेलं आहे. या पार्श्वभूमीवर अनेक परीक्षा पुढे ढकलण्यात आलेल्या असताना आता केंद्रीय लोकसेवा आयोगाने (यूपीएससी) देखिल महत्वाचा निर्णय घेत २७ जून रोजी होणारी नागरी सेवा पूर्व परीक्षा पुढे ढकली आहे. ही परीक्षा आता १० ऑक्टोबर रोजी होणार आहे. काही दिवसांपासून विद्यार्थी परीक्षा रद्द करण्याची मागणी […]

युपीएससी परीक्षेचा शेवटचा प्रयत्न देणाऱ्या विद्यार्थ्यांना अजून एक संधी नाही
देश बातमी

युपीएससी परीक्षेचा शेवटचा प्रयत्न देणाऱ्या विद्यार्थ्यांना अजून एक संधी नाही

मुंबई : कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर युपीएससी परीक्षेचा शेवटचा प्रयत्न देणाऱ्या विद्यार्थ्यांना आणखी एक संधी मिळणार नाही, असे सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले आहे. केंद्र सरकारचे अतिरिक्त सॉलिसिटर जनरल एस.व्ही. राजू यांनी सर्वोच्च न्यायालयाला सांगितले की केंद्र सरकारचा अशा विद्यार्थ्यांना आणखी एक संधी देण्यास नकार आहे. आता या प्रकरणावर अंतिम सुनावणी 25 जानेवारीला घेण्यात येणार आहे. मिळालेल्या […]

सीबीएसई 10 वी आणि 12 बोर्डाच्या परीक्षांबाबत केंद्राचा मोठा निर्णय 
देश बातमी

सीबीएसई 10 वी आणि 12 बोर्डाच्या परीक्षांबाबत केंद्राचा मोठा निर्णय 

नवी दिल्ली : जानेवारी किंवा फेब्रवारीमध्ये सीबीएसई 10 वी आणि 12 बोर्डाच्या परीक्षा घेतल्या जाणार नाहीत, अशी माहिती केंद्रीय शिक्षणमंत्री डॉ. रमेश पोखरीयाल यांनी दिली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मार्च महिन्यापासून लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे सर्वच क्षेत्राचे नुकसान झाले आहे. शैक्षणिक क्षेत्रावरही यांचा मोठा परिणाम झाला आहे. अशातच, सीबीएसई 10 वी आणि 12 बोर्डाचे पेपर नेमके […]