ममता बॅनर्जींना उच्च न्यायालयाचा झटका
राजकारण

ममता बॅनर्जींना उच्च न्यायालयाचा झटका

कोलकाता : पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना कोलकाता उच्च न्यायालयाने मोठा झटका दिला आहे. विधानसभा निवडणुकीनंतर झालेल्या हिंसाचारप्रकरणी न्यायालयाने सीबीआय चौकशीचे आदेश दिले आहेत. याशिवाय कोलकाता उच्च न्यायालयाने हिंसाचाराच्या घटनांची चौकशी करण्यासाठी एसआयटी स्थापन करण्याचे आदेशही दिले आहेत. पश्चिम बंगाल संवर्गातील वरिष्ठ अधिकाऱ्यांचाही यात समावेश असेल. बंगालच्या तृणमूल सरकारने हिंसाचाराच्या घटनांच्या सीबीआय चौकशीला विरोध […]

विद्यार्थ्यांसाठी ममता सरकारचा मोठा निर्णय; १० लाखांपर्यंत मिळेल कर्ज
देश बातमी

विद्यार्थ्यांसाठी ममता सरकारचा मोठा निर्णय; १० लाखांपर्यंत मिळेल कर्ज

कोलकाता : विद्यार्थ्यांसाठी पश्चिम बंगालच्या ममता बॅनर्जी सरकारने आज (ता. ३०) मोठा निर्णय घेतला आहे. सरकारने विद्यार्थ्यांसाठी स्टुडंट क्रेडिट कार्ड सुरू केले. या क्रेडिट कार्डच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना साधारण वार्षिक व्याज दरावर जास्तीत जास्त १० लाख रुपयांपर्यंत कर्ज घेता येणार आहे. मुख्यमंत्री बॅनर्जी याची घोषणा करताना म्हणाल्या, पश्चिम बंगालमधील विद्यार्थ्यांसाठी आज क्रेडिट कार्ड सुरू करण्यात आले. […]

घरवापसीचा प्रवास; भाजपच्या खासदारासह तीन आमदार तृणमूलच्या वाटेवर?
देश बातमी

घरवापसीचा प्रवास; भाजपच्या खासदारासह तीन आमदार तृणमूलच्या वाटेवर?

कोलकाता : विधानसभा निवडणुकीनंतर पश्चिम बंगालमध्ये घरवापसीचे वारे वाहताना दिसत आहे. निवडणुकीपूर्वी भाजपमध्ये दाखल झालेले काही आमदार आणि नेते पुन्हा तृणमूल काँग्रेसचं दार ठोठावू लागले आहेत. भाजपला मोठे हादरे बसण्याची शक्यता आहे. भाजपचे बंगालचे प्रदेशाध्यक्ष दिलीप घोष यांनी बोलवलेल्या बैठकीकडे एका खासदारासह तीन आमदारांनी पाठ फिरवली असल्याने चार जण तृणमूलच्या वाटेवर असल्याची चर्चा सुरू झाली […]

ममता बॅनर्जींना झटका; आणखी एका मंत्र्यांचा राजीनामा
राजकारण

ममता बॅनर्जींना झटका; आणखी एका मंत्र्यांचा राजीनामा

कोलकाता : पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसला एकामागोमाग हादरे बसताना दिसत आहेत. अनेकांनी याआधीच पक्षाला सोडचिठ्ठी दिलेली असताना, क्रीडामंत्री व माजी क्रिकेटर लक्ष्मी रतन शुक्ला यांनी देखील मंत्रीपदाचा राजीनामा सोपवला आहे. लक्ष्मी रतन शुक्ला यांचा राजीनामा मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यासाठी एक धक्का असल्याचे बोलले जात आहे. त्यांनी मंत्रीपदाचा जरी राजीनामा दिला असला, तरी ते अद्याप टीएमसीचेच […]

ममता बॅनर्जींना दुसरा झटका; एकसोबत पाच नेत्यांचे राजीनामे
राजकारण

ममता बॅनर्जींना दुसरा झटका; एकसोबत पाच नेत्यांचे राजीनामे

कोलकाता : तृणमूल काँग्रेस पक्षाला एकामागून एक झटके बसताना दिसत आहेत. पक्षाचे नेते सुवेंदू यांनी राजीनामा दिल्यानंतर पक्षात पडझड सुरू झाली असून, २४ तासातच तृणमूलला दुसरा हादरा बसला आहे. तृणमूल काँग्रेसमधील पाच स्थानिक नेत्यांनी पक्षाचा राजीनामा दिला आहे. तृणमूल काँग्रेसचे गोबिंदपूर-महेशपूर, बामोण गोला, पकुआ हट, जोग्गोडोल आणि चांदपूर येथील अध्यक्षांनी पदाचे राजीनामे दिले आहेत. जिल्हाध्यक्ष […]