Tokyo Paralympics : भारताला आणखी एक सुवर्ण; कृष्णा नागरची ऐतिहासिक कामगिरी
क्रीडा

Tokyo Paralympics : भारताला आणखी एक सुवर्ण; कृष्णा नागरची ऐतिहासिक कामगिरी

टोक्यो : पॅरालिम्पिकच्या समारोपाच्या दिवशी भारतीय खेळाडूंनी आपला विजयरथ कायम ठेवत दमदार कामगिरी केली आहे. भारताने आणखी एका सुवर्ण पदकाची कमाई केली असून पुरुष एकेरी बॅडमिंटन स्पर्धेत सुहास यथिराजने रौप्यपदक जिंकल्यानंतर कृष्णा नागरने सुवर्णपदक जिंकलं आहे. यासोबत भारताच्या पदकसंख्येने १९ हा विक्रमी आकडा गाठला आहे. यंदा पॅरालिम्पिकमध्ये प्रथमच बॅडमिंटनचा समावेश करण्यात आला आहे. कृष्णा नागरने […]

Tokyo Paralympics : भारताला आणखी एक पदक; तिरंदाज हरविंदरची कमाल
क्रीडा

Tokyo Paralympics : भारताला आणखी एक पदक; तिरंदाज हरविंदरची कमाल

टोक्यो : पॅरालिम्पिक स्पर्धेत भारताने दमदार कामगिरी करत आणखी एका पदकाची कमाई केली आहे. तिरंदाज हरविंदर सिंगने कोरियाच्या सू मिन किमचा पराभव करत कांस्यपदक जिंकले. त्याने हा सामना ६-५ ने जिंकला. पॅरालिम्पिकच्या इतिहासात भारताने प्रथमच तिरंदाजीमध्ये पदक पटकावले आहे. सध्याच्या पॅरालिम्पिकमध्ये भारताने आतापर्यंत १३ पदके जिंकली आहेत. भारताकडे आता २ सुवर्ण, ६ रौप्य आणि ५ […]

भारताला आणखी एक सुवर्ण; भालाफेकीत सुमित अंतिलला सुवर्ण
क्रीडा

भारताला आणखी एक सुवर्ण; भालाफेकीत सुमित अंतिलला सुवर्ण

टोक्यो : टोक्यो पॅरालिम्पिकमध्ये भारतासाला आणखी एक सुवर्ण पदक मिळाले आहे. सुमित अंतिलने भालाफेकमध्ये भारताला सुवर्णपदक मिळवून देत इतिहास रचला आहे. एवढेच नव्हे, तर या कामगिरीसोबत सुमितने विश्वविक्रमही मोडला आहे. त्याने एफ-६४ प्रकारात ६८.५५ मीटर लांब भाल फेकत विश्वविक्रम आपल्या नावावर केला. याआधी नीरज चोप्राने टोक्यो ऑलिम्पिकमध्ये भालाफेकमध्येच सुवर्णपदक पटकावले होते. पॅरालिम्पिकमध्ये भारताची शानदार कामगिरी […]