आपल्या नृत्याच्या जोरावर रसिकांना घायाळ करणारी मानसी नाईक अडकली विवाहबांधनात
मनोरंजन

आपल्या नृत्याच्या जोरावर रसिकांना घायाळ करणारी मानसी नाईक अडकली विवाहबांधनात

‘वाट बघतोय रिक्षावाला’ या गाण्यावर थिरकत तमाम रसिकांच्या काळजाचा ठोका चुकवणारी मराठी सिनेसृष्टीतील अभिनेत्री मानसी नाईक अखेर आज विवाह बंधनात अडकली. आंतरराष्ट्रीय बॉक्सर प्रदीप खरेरासह तिनं लाग्न्ची गाठ बांधली. मोठ्या थाटात हा विवाहसोहळा संपन्न झाला. या लग्नसोहळ्याला मानसीचे कुटुंबीय,नातेवाईक यांच्यासह चित्रपटसृष्टीतील मित्र-मैत्रिणींनी हजेरी लावली होती. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर योग्य ती काळजी घेत काही मोजक्या मित्र-मैत्रिणी आणि […]

मानसीने जाहीर केली लग्नाची तारीख; ‘या’ व्यक्तीशी करणार लग्न
मनोरंजन

मानसीने जाहीर केली लग्नाची तारीख; ‘या’ व्यक्तीशी करणार लग्न

पुणे : मराठी अभिनेत्री मानसी नाईकने लग्नाची तारीख जाहीर केली आहे. तिने साखरपुडा झाल्याचे जाहीर करुन तिच्या चाहत्यांना एकप्रकारे आश्चर्याचा धक्का दिला होता. गेल्या कित्येक दिवसांपासून मानसीच्या रिलेशनशीपविषयी चर्चा रंगत होती. पण, नोव्हेंबर महिन्यात मानसीने तिचा प्रदीप खरेरा सोबत साखरपुडा झाल्याचे जाहीर केले. प्रदीप खरेरा व्यावसायिक बॉक्सर आहे. आता मानसीने तिच्या लग्नाची तारीखही जाहीर केली […]