प्रभास-सैफसोबत आदिपुरुषमध्ये दिसणार ही अभिनेत्री
मनोरंजन

प्रभास-सैफसोबत आदिपुरुषमध्ये दिसणार ही अभिनेत्री

मुंबई : आदिपुरुष या चित्रपटात अभिनेता प्रभास आणि अभिनेता सैफ अली खान सोबत अभिनेत्री क्रिती सेनॉन मुख्य भूमिकेत दिसणार आहे. तसेच अभिनेता सनी सिंह देखील चित्रपटात महत्त्वपूर्ण भूमिका साकारणार असल्याचे समोर आले आहे. चित्रपटात प्रभास, सैफ आणि क्रितीला एकत्र पाहण्यासाठी चाहते फार उत्सुक आहेत. क्रितीने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर सैफ आणि प्रभाससोबतचा फोटो शेअर केला आहे. […]

प्रभासच्या राधे श्यामचं नवं पोस्टर रिलीज; प्रदर्शनाची तारीखही ठरली
मनोरंजन

प्रभासच्या राधे श्यामचं नवं पोस्टर रिलीज; प्रदर्शनाची तारीखही ठरली

मुंबई : बाहुबली फेम अभिनेता प्रभासचा राधे श्याम सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. महाशिवरात्रीच्या मुहूर्तावर या सिनेमाचं एक नवं पोस्टर रिलीज करण्यात आलंय. भगवान शिव-पार्वती यांच्या अजरामर प्रेमकहाणीचं स्मरण करण्याच्या हेतूने हे पोस्टर रिलीज करण्यात आलं आहे. राधे श्यामच्या नव्या पोस्टरमध्ये प्रभास आणि पूजा हेगडे बर्फावर पहुडल्याचं दिसतंय. प्रभासने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर हे पोस्टर […]

प्रभास करणार एनआरआय मुलीसोबत लग्न?
मनोरंजन

प्रभास करणार एनआरआय मुलीसोबत लग्न?

चेन्नई : बाहुबली फेम सुपरस्टार अभिनेता प्रभास एका एनआरआय मुलीसोबत करणार असल्याचं बॉलिवूड लाईफच्या वृत्तात नमूद करण्यात आलं आहे. बाहुबली हा चित्रपट प्रदर्शित झाला आणि प्रभास-अनुष्काच्या अफेअरची चर्चा रंगू लागली. या दोघांनी लग्न करावं अशी त्यांच्या चाहत्यांची प्रचंड इच्छा आहे. परंतु, प्रभास अनुष्कासोबत नाही तर एका एनआरआय मुलीसोबत लग्न करणार आहे. विशेष म्हणजे प्रभासचं लव्ह […]

लक्ष्याच्या मुलाला लॉटरी; करणार प्रभाससोबत काम?
मनोरंजन

लक्ष्याच्या मुलाला लॉटरी; करणार प्रभाससोबत काम?

मुंबई : आपल्या सर्वांचा आवडता अभिनेता लक्ष्या म्हणजेच लक्ष्मीकांत बेर्डे यांचा मुलगा बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार असल्याचा चर्चांना वेग आला आहे. अभिनवने सोशल मीडियावर शेअर केलेल्या पोस्टमुळे अशा चर्चांना वेग आला आहे. अभिनवनने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक फोटो शेअर केला होता. त्याने स्वत:चा फोटो शेअर करत ‘आरंभ’ असे कॅप्शन दिले आहे. या कॅप्शननंतर सोशल मीडियावर तो […]