प्रायव्हसी पॉलिसीनंतर WhatsApp ने आणले ‘हे’ जबरदस्त फीचर्स
लाइफफंडा

प्रायव्हसी पॉलिसीनंतर WhatsApp ने आणले ‘हे’ जबरदस्त फीचर्स

नवी दिल्ली :  WhatsApp ने आपल्या संपूर्ण दैनदिन जीवनात बदले घडवून आणले आहेत. दिवसेंदिवस WhatsApp मध्ये अनेक बदल होताना दिसत आहेत. इंस्टेंट मेसेजिंग अॅप्समध्ये सर्वात लोकप्रिय व्हॉट्सअॅप आहे. नुकत्याच काही दिवसांपूर्वी व्हॉट्सअॅपने नवीन प्रायव्हसी पॉलिसी आणली आहे. यानंतर अनेकांनी यावर नाराजी व्यक्त केली आहे. अनेकांनी दुसरीकडे पर्याय शोधणे सुरू केले आहे. मात्र आता पुन्हा एकदा […]

सर्वोच्च न्यायालायने facebook आणि WhatsApp ला फटकारले; तुम्ही दोन- तीन ट्रिलीयन रुपयांची कंपनी असाल, पण…
देश बातमी

सर्वोच्च न्यायालायने facebook आणि WhatsApp ला फटकारले; तुम्ही दोन- तीन ट्रिलीयन रुपयांची कंपनी असाल, पण…

नवी दिल्ली : ”तुम्ही दोन किंवा तीन ट्रिलीयन रुपयांची कंपनी असाल. पण नागरिक आपल्या खासगी जीवनाचे मूल्य त्यापेक्षाही जास्त असल्याचं मानतात, आणि तसं मानण्याचा त्यांना पूर्ण हक्क आहे.” अशा स्पष्ट शब्दात सर्वोच्च न्यायालयाने सोशल मीडियाच्या प्रायव्हसी पॉलिसीवरुन Facebook आणि WhatsApp ला सर्वोच्च न्यायालयाने फटकारले आहे. WhatsApp ने 2016 साली आपली प्रायव्हसी पॉलिसी तयार केली होती. […]

‘गोपनीयता भंग होत असेल, तर WhatsApp डिलीट करु शकता : दिल्ली उच्च न्यायालय
देश बातमी

‘गोपनीयता भंग होत असेल, तर WhatsApp डिलीट करु शकता : दिल्ली उच्च न्यायालय

नवी दिल्ली : ”हे एक खासगी अ‍ॅप आहे, जर कोणाला गोपनीयतेबाबत जास्त चिंता वाटत असेल तर ते आपल्या फोनमधून व्हॉट्सअ‍ॅप डिलीट करू शकता. फक्त व्हॉट्सअ‍ॅपच नव्हे तर अन्य अ‍ॅप्सही युजरकडून त्याचा डेटा घेत असतात. एखाद्या मॅप किंवा ब्राउझरसोबतही डेटा शेअर केला जातो. गुगल मॅपही तुमचा डेटा स्टोअर करतं.” अशी टिप्पणी दिल्ली उच्च न्यायालयाने दिली आहे. […]