अखेर फ्लिपकार्टवर मराठी भाषेचा समावेश झालाच; राज ठाकरेंना दिलेला शब्द पाळला
बातमी महाराष्ट्र

अखेर फ्लिपकार्टवर मराठी भाषेचा समावेश झालाच; राज ठाकरेंना दिलेला शब्द पाळला

मुंबई : ई कॉमर्स कंपनी फ्लिपकार्टने आपल्या ग्राहकांसाठी फ्लिपकार्टच्या अॅपवर मराठीचा पर्याय उपलब्ध करुन दिला आहे. मराठी भाषेचा पर्याय उपलब्ध करुन देण्यावरुन अ‍ॅमेझॉन आणि मनसेमध्ये झालेला संघर्ष ताजा असताना फ्लिपकार्टने त्यांच्या अॅपवर मराठीचा पर्याय उपलब्ध करुन दिला आहे. दरम्यान, मनसेने फ्लिपकार्ट आणि अ‍ॅमेझॉनला मराठीत अ‍ॅप आणलं नाही तर त्यांची दिवाळी मनसे स्टाइल साजरी होईल असा […]

अॅमेझॉननंतर फ्लिपकार्टही आता मराठीत
टेक इट EASY

अॅमेझॉननंतर फ्लिपकार्टही आता मराठीत

मुंबई : अॅमेझॉननंतर आता फ्लिपकार्टनेही मराठीचा पर्याय उपलब्ध करुन दिला आहे. मराठी भाषेचा पर्याय उपलब्ध करुन देण्यावरुन अ‍ॅमेझॉन आणि मनसे मध्ये झालेला संघर्ष ताजा असताना, आता फ्लिपकार्टने आपल्या ग्राहकांना मराठीचा पर्याय उपलब्ध करुन दिला आहे. ऑक्टोबर महिन्यात मनसेने फ्लिपकार्ट आणि अ‍ॅमेझॉनने मराठीत अ‍ॅप आणलं नाही तर त्यांची दिवाळी मनसे स्टाइल साजरी होईल असा इशारा दिला […]

फ्लिपकार्ट रिअलमी डेज सेल सुरु; स्मार्टफोन खरेदीवर मिळतेय आकर्षक सूट
लाइफफंडा

फ्लिपकार्ट रिअलमी डेज सेल सुरु; स्मार्टफोन खरेदीवर मिळतेय आकर्षक सूट

नवी दिल्ली : ई- कॉमर्स कंपनी फ्लिपकार्टवर आजपासून Flipkart Realme Days Sale ला सुरुवात झाली आहे. पुढील चार दिवस म्हणजे ९ जानेवारी पर्यंत हा सेल चालणार आहे. फ्लिपकार्ट रियलमी डेज २०२१ सेलमध्ये रियलमीचे स्मार्टफोन्सला स्वस्त किंमतीत खरेदी करण्याची संधी आहे. या सेलमध्ये Realme X3 आणि Narzo 20A सह अनेक दुसऱ्या स्मार्टफोन्सवर मोठी सूट दिली जाणार […]

पोकोच्या स्मार्टफोनवर मिळतेय बम्पर सूट; फ्लिपकार्टवर खरेदी केल्यास आकर्षक ऑफर्स
लाइफफंडा

पोकोच्या स्मार्टफोनवर मिळतेय बम्पर सूट; फ्लिपकार्टवर खरेदी केल्यास आकर्षक ऑफर्स

नवी दिल्ली : कोरोना महामारीचा परिणाम सर्वच क्षेत्रावर झाल्याचे दिसून येत आहे. उद्योगक्षेत्रालाही याचा फार मोठा फटका बसाल आहे. या काळात स्मार्टफोन मेकर कंपन्यांनादेखील फोनची विक्री करताना अडचणी आल्या. परंतु, स्मार्टफोन मेकर कंपनी नफा मिळविण्यात यशस्वी झाली आहे. त्यामुळे कंपनीने Poco Days sale ची घोषणा केली आहे. या सेलमध्ये स्मार्टफोन्सवर जबरदस्त डिस्काउंट ऑफर केला जात […]

स्वस्त स्मार्टफोन घ्यायचायं? मग मोटोरोलाने नुकताच लाँच केलेला ‘हा’ स्मार्टफोन एकदा बघाच
लाइफफंडा

स्वस्त स्मार्टफोन घ्यायचायं? मग मोटोरोलाने नुकताच लाँच केलेला ‘हा’ स्मार्टफोन एकदा बघाच

मोटोरोलाने आतापर्यंतचा सर्वात स्वस्त Moto G 5G स्मार्टफोन भारतात लाँच केला आहे. त्यामुळे जर तुम्ही एखाद्या स्वस्त स्मार्टफोनच्या शोधात असाल तर मोटोरोलाचा हा स्मार्टफोन तुमच्यासाठीच आहे. Moto G 5G हा स्मार्टफोन यापूर्वी युरोपमध्ये लाँच करण्यात आला होता. तिथे या फोनची किंमत जवळपास 26,300 रुपये आहे, पण भारतातील फोनची किंमत यापेक्षाही कमी आहे. दरम्यान, आतापर्यंत वन […]