बँकिंग आणि कराच्या नियमांमध्ये मोठे बदल; नागरिकांच्या खिशावर थेट परिणाम
काम-धंदा

बँकिंग आणि कराच्या नियमांमध्ये मोठे बदल; नागरिकांच्या खिशावर थेट परिणाम

1 जुलैपासून सर्वसामान्य नागरिकांच्या खिशावर थेट परिणाम होणार आहे. आजपासून देशात बँकिंग आणि कराच्या नियमांमध्ये मोठे बदल झाले आहेत. कोरोनामुळे आधीच कंबरडे मोडलेल्या सर्वसामान्यांना आता या नव्या बदलांनी बोजा वाढणार आहे. स्टेट बँक ऑफ इंडिया बेसिक सेव्हिंग बँक डिपॉजिट खातेधारकांना महिन्यातून 4 वेळा एटीएमचा वापर मोफत करता येणार आहे. त्यानंतर एटीएमचा वापर केल्यास प्रत्येक व्यवहाराला […]

टॅक्स, बँकिंग, सिलेंडरच्या दरांमध्ये होणार मोठे बदल; या आहेत शक्यता
काम-धंदा

टॅक्स, बँकिंग, सिलेंडरच्या दरांमध्ये होणार मोठे बदल; या आहेत शक्यता

नवी दिल्ली : जुलै महिन्याच्या पहिल्या तारखेपासून अनेक महत्वाच्या गोष्टींमध्ये मोठे बदल होऊ घातले आहेत. जुलै महिन्यात टॅक्स, बँकिंग, सिलेंडरचे दरात बदल होण्याची शक्यता आहे. SBI च्या ग्राहकांसाठी महत्त्वाचा निर्णय 1 जुलैपासून एसबीआय बँकेतून एका महिन्यात चारपेक्षा जास्तवेळा पैसे काढल्यास शुल्क भरावे लागेल. यामध्ये एटीएममधून काढण्यात येणाऱ्या पैशांचाही समावेश आहे. चारपेक्षा जास्तवेळा पैसे काढल्यास प्रत्येक […]

निर्मला सीतारमण असा सादर करणार अर्थसंकल्प; पारंपारिक पद्धत मोडीत निघणार
देश बातमी

निर्मला सीतारमण असा सादर करणार अर्थसंकल्प; पारंपारिक पद्धत मोडीत निघणार

नवी दिल्ली : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण आज अर्थसंकल्प सादर करणार आहेत. अशातच गेल्या वर्षभरात कोरोना महामारीचा मोठा फटकाही अर्थव्यवस्थेला बसला आहे. कोरोना संकटातून सावरताना विकासाचं ध्येय गाठण्याचं आव्हान सरकारसमोर आहे. आरोग्य, पायाभूत सुविधा आणि शेजारी देशांमुळे निर्माण झालेल्या सीमासंघर्षांच्या पार्श्वभूमीवर संरक्षणासाठी भरीव तरतूदही अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्पात केली असावी, असा अंदाज तज्ज्ञांनी व्यक्त […]