अपघातानंतर बसने घेतला पेट; ५ जणांचा होरपळून मृत्यू
देश बातमी

अपघातानंतर बसने घेतला पेट; ५ जणांचा होरपळून मृत्यू

झारखंड : झारखंडमधील रामगड येथे भीषण अपघातानंतर बसने पेट घेतल्याची घटना घडली आहे. भरधाव बस आणि कार यांच्यात जोरदार धडक झाली. हा अपघात इतका भीषण होता की, घटनास्थळावर तात्काळ बसने पेट घेतला. या अपघातात पाच जणांचा होरपळून मृत्यू झाला आहे. बस आणि कारमध्ये झालेल्या अपघातानंतर बसने पेट घेतला. आगीच्या ज्वाळा या कारपर्यंत पोहोचल्या आणि कारमधील […]

बस कालव्यात कोसळून 32 जणांचा मृत्यू; मृत्यूचा आकडा वाढण्याची शक्यता
देश बातमी

बस कालव्यात कोसळून 32 जणांचा मृत्यू; मृत्यूचा आकडा वाढण्याची शक्यता

हैद्राबाद : मध्य प्रदेशच्या सीधी येथे मंगळवारी सकाळी भीषण अपघात झाला. या अपघातात प्रवाशांनी भरलेली एक बस कालव्यात कोसळली. आतापर्यंत 32 जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले असून मृत्यूचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. बसममध्ये 54 पेक्षा अधिक प्रवासी प्रवास करत होते. हा अपघात रामपूरच्या नैकिन परिसरात सकाळी साडेसातच्या आसपास झाला आहे. ही बस सीधी […]

मुंबई-अहमदाबाद महामार्गावर भीषण अपघात; १४ जखमी
बातमी मुंबई

मुंबई-अहमदाबाद महामार्गावर भीषण अपघात; १४ जखमी

मुंबई : डहाणू तालुक्यात मुंबई-अहमदाबाद महामार्गावर चारोटी टोल नाक्यावर सोमवारी मध्यरात्रीच्या सुमारास लक्झरी बस व कंटेनरमध्ये एक भीषण अपघात झाला आहे. या अपघाता १४ जण गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर कासा उपजिल्हा रुग्णालय येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले आहेत. रात्री साडे बाराच्या सुमारास प्रवासी घेऊन जाणाऱ्या लक्झरी बसचा अचानक ब्रेक फेल झाल्याने चारोटी टोल नाक्यावर […]