शेतकरी आणि केंद्रसरकारमध्ये आज पुन्हा बैठक; तोडगा निघण्याची शक्यता
देश बातमी

शेतकरी आणि केंद्रसरकारमध्ये आज पुन्हा बैठक; तोडगा निघण्याची शक्यता

मेरठ : सर्वोच्च न्यायालयाने केंद्रीय कृषी कायद्यांना पुढील आदेशापर्यंत स्थगिती दिल्यानंतर केंद्र सरकार आणि शेतकरी नेत्यांमध्ये ९वी बैठक आज होणार आहे. आजच्या बैठकीत नक्कीच काहीतरी तोडगा निघेल, अशी अपेक्षा सरकारला आहे. शेतकरी आंदोलनाचा आज 51 वा दिवस आहे. शेतकरी कृषी कायदे रद्द करण्याच्या मागणीवर ठाम आहेत. केंद्राच्या कृषी कायद्यांविरोधात गेल्या 51 दिवसांपासून शेतकऱ्यांचं दिल्लीच्या वेशीवर […]

मुख्यमंत्र्यांनी विनायक मेटेंना सुनावले; अशोक चव्हाणांच्या राजीनाम्याची गरज नाही
राजकारण

मुख्यमंत्र्यांनी विनायक मेटेंना सुनावले; अशोक चव्हाणांच्या राजीनाम्याची गरज नाही

मुंबई : मराठा उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांच्या राजीनाम्याची मागणी फेटाळून लावत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गुरुवारी विनायक मेटे यांना खडे बोल सुनावले आहेत. सह्याद्री अतिथीगृहात झालेल्या मराठा समाजाच्या प्रतिनिधींच्या बैठकीत विनायक मेटे यांनी अशोक चव्हाण यांच्या राजीनाम्याची मागणी केली. मात्र अशोक चव्हाण नीट काम करत आहेत, त्यांचा राजीनामा घेण्याची आवश्यकता नाही. तो विषयही मांडण्याचीही […]

कॉंग्रेस बैठकीत सोनिया गांधी मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत; तर नाराज नेत्यांची मनधरणी करण्यात यश
राजकारण

कॉंग्रेस बैठकीत सोनिया गांधी मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत; तर नाराज नेत्यांची मनधरणी करण्यात यश

नवी दिल्ली : कॉंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या अध्यक्षतेखाली कॉंग्रेस नेत्यांची अद्यापही बैठक सुरु आहे. या बैठकीत त्या २३ नाराज नेत्यांची मनधरणी करण्यात सोनिया गांधीना यश आल्याचही बोलाल जात आहे. तर महत्त्वाच म्हणजे काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्याकडेच पक्षाचे अध्यक्षपद देण्याबाबत जवळपास सर्व नेत्यांचे एकमत झाल्याची माहितीही सूत्रांनी दिली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, या बैठकीत काँग्रेसच्या […]

सोनिया गांधीनी ‘त्या’ कॉंग्रेस नेत्यांची बोलावली बैठक; ‘या’ महत्त्वाच्या विषयावर होणार चर्चा
राजकारण

सोनिया गांधीनी ‘त्या’ कॉंग्रेस नेत्यांची बोलावली बैठक; ‘या’ महत्त्वाच्या विषयावर होणार चर्चा

नवी दिल्ली : कॉंग्रेस अध्याक्षा सोनिया गांधी यांच्या १० जनपथ येथील निवासस्थानी आज कॉंग्रेस नेत्यांची बैठक होणार आहे. बिहार निवडणुकीच्या पराभवानंतर काँग्रेस पक्षात संघटनात्मक बदल व्हावे यासाठी काँग्रेसच्या २३ नेत्यांनी सोनिया गांधी यांना पत्र लिहली होती. पक्षातील त्या आणि इतर महत्त्वाच्या नेत्यांशी सविस्तर चर्चा करणार आहेत. अशी माहिती समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मध्यप्रदेशचे माजी […]