जनतेच्या आरोग्याशी तडजोड नको; ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉनसन यांचा दौरा रद्द करावा
कोरोना इम्पॅक्ट

जनतेच्या आरोग्याशी तडजोड नको; ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉनसन यांचा दौरा रद्द करावा

नवी दिल्ली : भारताच्या यंदाच्या प्रजासत्ताक दिनानिमित्त ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉनसन हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. परंतु ब्रिटनमध्येच कोरोनाचा नवा प्रकार समोर आल्यानंतर बोरिस जॉनसन यांचा दौरा रद्द करावा, अशी मागणी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी केली आहे. “प्रजासत्ताक दिनाच्या जवळपास या विषाणूंचा प्रादुर्भाव वाढला तर ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांचा दौरा […]

ब्रिटनमधून भारतात येणारी सर्व उड्डाणे पुढील काही दिवसांसाठी रद्द
कोरोना इम्पॅक्ट

ब्रिटनमधून भारतात येणारी सर्व उड्डाणे पुढील काही दिवसांसाठी रद्द

नवी दिल्ली : केंद्र सरकारने भारत आणि ब्रिटन दरम्यानच्या हवाई प्रवासावर बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे. ब्रिटनमधील कोरोना स्थिती लक्षात घेत ब्रिटनमधून भारतात येणारी सर्व उड्डाणे २२ डिसेंबरपासून ३१ डिसेंबरपर्यंत स्थगित करण्याचा निर्णय भारत सरकारने जाहीर केला आहे. आरोग्य मंत्रालयानं यासंबंधी तत्काळ हालचाली करत एक उच्चस्तरीय बैठक बोलावली होती. त्यानंतर ब्रिटनमधून येणाऱ्या उड्डाणं थांबवण्याचा निर्णय […]

गुडन्यूज! कोरोनाची लस आली; फायझर आणि बायोएनटेकच्या कोरोना लशीला युके सरकारची मंजुरी
कोरोना इम्पॅक्ट

गुडन्यूज! कोरोनाची लस आली; फायझर आणि बायोएनटेकच्या कोरोना लशीला युके सरकारची मंजुरी

लंडन : गेल्या वर्षभरापासून संपूर्ण जग ज्या गोष्टीची आतुरतेने वाट पाहत आहेत ती कोरोनाची लस आली आहे. युनायटेड किंगडमने फायझर आणि बायोएनटेकच्या कोरोना लशीला मंजुरी दिली आहे. दरम्यान, जगभरात कोरोनाच्या रुग्णसंख्येनं 6.4 कोटींचा टप्पा ओलांडला आहे. ब्रिटनमध्ये आतापर्यंत कोरोनामुळे 16 लाखांपेक्षा जास्त लोक प्रभावित झाले आहेत तर 59 हजार लोकांचा यामुळे मृत्यू झाला आहे. फायझरच्या […]