ब्राझीलचा भारताकडून लस घेण्यास नकार, मोठी ऑर्डर रद्द
बातमी विदेश

ब्राझीलचा भारताकडून लस घेण्यास नकार, मोठी ऑर्डर रद्द

नवी दिल्ली : कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असतानाच ब्राझीलने भारताकडून लस घेण्यास नकार दिला आहे. ब्राझीलच्या आरोग्य नियामक संस्थेने भारतात तयार झालेल्या कोव्हॅक्सिनच्या आयातीस नकार दिला आहे. ब्राझीलनं या व्हॅक्सिनच्या दोन कोटी डोसची ऑर्डर दिली होती. अमेरिकेनंतर ब्राझील सर्वाधिक कोरोना प्रभावित देश आहे. मात्र भारत बायोटेक कंपनीच्या प्रकल्पाकडून सध्याच्या लस उत्पादन गरजा व अटींचे पालन होताना […]

गुड न्यूज ! भारतात कोरोना प्रतिबंधक लसीकरणाला लवकरच सुरवात होणार : डॉ. हर्षवर्धन
कोरोना इम्पॅक्ट

गुड न्यूज ! भारतात कोरोना प्रतिबंधक लसीकरणाला लवकरच सुरवात होणार : डॉ. हर्षवर्धन

नवी दिल्ली : भारतीयांसाठी केंद्र सरकारकडून राज्य सरकारच्या मदतीने कोरोना प्रतिबंध लस देण्याची मोहिम सुरु होण्याची शक्यता आहे. लसीकरण मोहिमेची तयारी असून यासाठी गेल्या चार महिन्यांपासून जिल्हा आणि ब्लॉक स्तरावर तयारी सुरु आहे, अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी दिली. यावेळी बोलताना डॉ. हर्षवर्धन म्हणाले की, “तज्ज्ञांशी चर्चा केल्यानंतर सरकारने प्राधान्यक्रम ठरवला असून […]