खूशखबर ! देशी बनावटीच्या कोव्हॅक्सिन लसीच्या वापरासाच्या मंजुरीसाठी शिफारस
कोरोना इम्पॅक्ट बातमी

खूशखबर ! देशी बनावटीच्या कोव्हॅक्सिन लसीच्या वापरासाच्या मंजुरीसाठी शिफारस

नवी दिल्ली : कोरोनाचा प्रादुर्भाव सुरु झाल्यापासून प्रत्येकाला एकच प्रश्न होता की लस कधी येणार पण आता हळूहळू एकएका लसीच्या आपत्कालीन वापरांसाठी मंजुरी मिळत आहे. सीरमच्या कोविशिल्डनंतर देशाला आता भारत बायोटेकनं बनवलेली पहिली स्वदेशी लस कोवॅक्सिनही लवकरच उपलब्ध होणार आहे. केंद्रीय औषधं मानक नियंत्रण संघटनेच्या कोविड -१९ आजारासाठी बनवलेल्या विशेषज्ज्ञांच्या समितीने आज शनिवारी या लसीच्या […]

कोरोनाप्रतिबंधक लस घेऊनही अनिल विज यांना कोरोना संसर्ग; भारत बायोटेकने दिले स्पष्टीकरण
कोरोना इम्पॅक्ट

कोरोनाप्रतिबंधक लस घेऊनही अनिल विज यांना कोरोना संसर्ग; भारत बायोटेकने दिले स्पष्टीकरण

चंढिगड : हरियाणाचे आरोग्यमंत्री अनिल विज यांना कोरोना झाल्याचे अहवालातून समोर आले आहे. यामुळे एकच खळबळ उडाली होती. याचे कारणही असेच आहे. हरियानाचे आरोग्यमंत्री अनिल विज यांनी कोरोना लसीच्या तिसऱ्या टप्प्याच्या चाचणीसाठी स्वयंसेवक म्हणून डोस घेतला होता. मात्र तरीही अनिल विज कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. २० नोव्हेंबर रोजी कोव्हॅक्सिनच्या तिसऱ्या टप्प्याच्या चाचणीत त्यांनाही ही लस […]

कोरोना प्रतिबंधक लस विकसन आणि उत्पादनात भारत स्वयंपूर्ण : नरेंद्र मोदी
देश बातमी

कोरोना प्रतिबंधक लस विकसन आणि उत्पादनात भारत स्वयंपूर्ण : नरेंद्र मोदी

नवी दिल्ली : जागतिक स्तरावर कोविड-19 उपचारार्थ लस विकसित करण्याची स्पर्धा सुरू असताना, विकसन आणि उत्पादन या दोन्ही बाबतीत भारत स्वयंपूर्ण असल्याचे दिसते आहे. देशातील किमान पाच औषध कंपन्या लस विकसनात गुंतल्या असून, ऑक्सफर्ड ॲस्ट्रा झेनेकाने विकसित केलेल्या कोविशिल्ड लसीचे मोठ्या प्रमाणात उत्पादन घेण्यासाठी पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूटची निवड करण्यात आली आहे. ही मागणी पूर्ण करण्यासाठी […]