महाराष्ट्र केसरी आप्पालाल शेख काळाच्या पडद्याआड
क्रीडा

महाराष्ट्र केसरी आप्पालाल शेख काळाच्या पडद्याआड

मुंबई : महाराष्ट्र केसरी आप्पालाल शेख (वय ५४) यांचे मधुमेह आणि मूत्रपिंडाच्या विकाराने गुरूवारी सोलापुरातील एका खासगी रूग्णालयात निधन झाले. न्यूझीलंडमधील राष्ट्रकूल स्पर्धेत त्यांनी सुवर्णपदक जिंकले होते. लाल मातीत कुस्त्या खेळून लौकिक मिळवेपर्यंत कुस्तीपटूंना संस्था, संघटना, शासन, दानशूर व्यक्तींकडून आर्थिक मदत मिळवून देण्याचे काम शेख यांनी केले. परंतु पैलवान कुस्तीच्या आखाड्यातून बाहेर गेला की एकाकी […]

महाराष्ट्र केसरी स्पर्धेला राज्यसरकारची परवानगी; मात्र कोरोनाविषयक नियमांचे पालन अनिवार्य
क्रीडा

महाराष्ट्र केसरी स्पर्धेला राज्यसरकारची परवानगी; मात्र कोरोनाविषयक नियमांचे पालन अनिवार्य

मुंबई : राज्यसरकारने महाराष्ट्र केसरी किताब लढत आणि ६४व्या वरिष्ठ गट गादी व माती राज्यस्तरीय कुस्ती अजिंक्यपद स्पर्धेला परावागगी दिली आहे. मात्र त्यांना कोरोनाविषयक सर्व शिष्टाचारांचे पालन करणे अनिवार्य असणार आहे. या स्पर्धेच्या आयोजनासाठी महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेने पाठपुरावा केला होता. आता कुस्ती स्पर्धेला परवानगी दिल्यामुळे राज्य कुस्तिगीर परिषदेनंही सरकारचे जाहीर आभार मानले आहेत. ‘‘शासनाने […]

देशाचा पहिला हिंदकेसरी हरपला; ज्येष्ठ कुस्तीपटू श्रीपती खंचनाळे यांचे निधन
क्रीडा

देशाचा पहिला हिंदकेसरी हरपला; ज्येष्ठ कुस्तीपटू श्रीपती खंचनाळे यांचे निधन

कोल्हापूर : ज्येष्ठ कुस्तीपटू भारताचे पहिले हिंदकेसरी श्रीपती खंचनाळे (वय 86) यांचे आज सकाळी वृद्धापकाळाने निधन झाले. श्रीपती खंचनाळे यांनी सोमवारी सकाळी साडेआठच्या सुमारास खासगी रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. वायोमानाने प्रकृती बिघडल्याने श्रीपती खंचनाळे यांच्यावर गेल्या काही दिवसांपासून कोल्हापूरमधील रुग्णालयात उपचार सुरू होते. अखेर आज त्यांची प्राणज्योत मालवली. महाराष्ट्राच्या कुस्ती क्षेत्रातलं मोठं नाव आणि पहिला […]