महाराष्ट्रातून मान्सूनच्या परतीचा प्रवास; पुण्यात किती तारखेला पावसाचा अंदाज? जाणून घ्या
पुणे बातमी

महाराष्ट्रातून मान्सूनच्या परतीचा प्रवास; पुण्यात किती तारखेला पावसाचा अंदाज? जाणून घ्या

पुणे : राज्यभरात यंदा दमदार हजेरी लावल्यानंतर लवकरच मान्सूनच्या परतीचा प्रवास सुरू होणार आहे. या आठवड्याच्या शेवटी पुण्यासह महाराष्ट्रातून मान्सून परतेल, अशी माहिती हवामान खात्याकडून देण्यात आली आहे. पुढील काही दिवस पुणे आणि आसपासच्या परिसरात आकाश निरभ्र राहणार असून कमाल तापमान ३१ डिग्री सेल्सिअस इतकं राहण्याची शक्यता आहे. ‘गेल्या काही दिवसांत राज्यातील आर्द्रता लक्षणीयरीत्या कमी […]

राज्यासाठी पुढील पाच दिवस ऑरेंज आणि रेड अलर्ट
बातमी महाराष्ट्र

राज्यासाठी पुढील पाच दिवस ऑरेंज आणि रेड अलर्ट

मुंबई : शनिवारीपासून सुरू असलेल्या पावसाचा कहर सुरूच असून, मुंबईतील जनजीवन पुन्हा विस्कळीत झालं आहे. रविवारी रात्रीपासून पावसाचा जोर पुन्हा वाढला. सोमवारी सकाळपासून मुंबईसह उपनगरांत मुसळधार पाऊस बरसत असून, लोकल रेल्वे सेवेवर परिणाम झाला. गुरुवारपासून बरसत असलेल्या पावसाचा शनिवारनंतर जोर वाढला. रात्री झालेल्या मुसळधार पावसाने रविवारी दुपारपर्यंत जनजीवन विस्कळीत झालं होतं. दुपारनंतर परिस्थिती पूर्वपदावर येत […]

पावसाची मुंबईत विश्रांती; या जिल्ह्यांत कोसळणार सरी
बातमी महाराष्ट्र

पावसाची मुंबईत विश्रांती; या जिल्ह्यांत कोसळणार सरी

मुंबई : मुंबईत पावसाला सुरुवात झाली होती. मान्सून दाखल झाल्यानंतर, मात्र मुंबई शहरात आणि उपनगरात पावसाचा जोर आणखी वाढला होता. मागील एक आठवड्यापासून मान्सून पावसानं मुंबईकरांना झोडपून काढलं आहे. मुंबईत आज (ता. १३) पावसानं विश्रांती घेतली आहे. पण याठिकाणी अद्याप ढगाळ वातावरण असून हवामान खात्यानं पुढील ४८ तासांसाठी ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. आज मुंबईसह, […]

प्रतिक्षा संपली! केरळात मान्सूनचे दमदार आगमन
देश बातमी

प्रतिक्षा संपली! केरळात मान्सूनचे दमदार आगमन

नवी दिल्ली : गेल्या काही दिवसांपासून मान्सूनची प्रतीक्षा सर्वांना लागून होती. अखेर मान्सून केरळात दाखल झाला आहे. स्कायमेट वेदरनं यासंदर्भातील माहिती दिली आहे. देशात यंदा मान्सून दोन दिवस उशीरा दाखल होणार असल्याची शक्यता भारतीय हवामान विभागाने वर्तवली होती. मात्र, या सर्व अंदाजांना बाजूला करत अखेर मान्सून केरळात दमदार आगमन केले आहे. उत्तर अंदमान समुद्र आणि […]

मान्सून उद्या भारतात! अशी असेल परिस्थिती
देश बातमी

मान्सून उद्या भारतात! अशी असेल परिस्थिती

नवी दिल्ली : भारताच्या दक्षिण किनाऱ्यावर उद्या (ता. ३१) मान्सून धडकण्याची शक्यता आहे. हवामान खात्याने आज (ता. ३०) याबाबतचा अंदाज वर्तवला आहे. तसेच, केरळ किनारपट्टीच्या दक्षिणेकडील भागावर उद्या पावसाळा सुरू होण्यास अनुकूल वातावरण निर्माण होईल, असे हवामान विभागाने आपल्या अंदाजात म्हटले आहे. बंगालच्या उपसागरातून सध्या वेगाने प्रगती करीत असलेले नैर्ऋत्य मोसमी वारे ३१ मेपर्यंत केरळमध्ये […]