मराठा आरक्षण: इंद्रा सहानी निकालाच्या पुनर्विचाराची वेळ
बातमी महाराष्ट्र

मराठा आरक्षण: इंद्रा सहानी निकालाच्या पुनर्विचाराची वेळ

नवी दिल्ली : मराठा आरक्षणावर सर्वोच्च न्यायालयात 15 मार्चपासून नियमित सुनावणी सुरु आहे. शुक्रवारी देखील न्यायालयात सुनावणी पार पडली. सर्वोच्च न्यायालयानं 50 टक्के आरक्षणाची मर्यादा हटवल्यास निर्माण होणाऱ्या असामनते बाबत चिंता व्यक्त केली आहे. मंडल आयोगाच्या निर्णयाची समीक्षा करणं देखील आवश्यक आहे. कारण ज्यांनी प्रगती केली त्यांना आरक्षणाच्या कक्षेबाहेर ठेवलं पाहिजे, अशी टिपप्णी न्यायालयाने केली. […]

मराठा आरक्षण: सर्वोच्च न्यायालयात सुनावणीवेळी नक्की काय झाले? वाचा सविस्तर
बातमी महाराष्ट्र

मराठा आरक्षण: सर्वोच्च न्यायालयात सुनावणीवेळी नक्की काय झाले? वाचा सविस्तर

मराठा आरक्षण प्रकरणी आज होणाऱ्या अंतिम सुनावणी ५ फेब्रुवारीपर्यंत पुढे ढकलण्यात आली आहे. त्यामुळे मराठा आरक्षणाचा प्रश्न आणखी लांबण्याची चिन्हं दिसत आहेत. या प्रकरणावर सर्वोच्च न्यायालयाच्या घटनापीठासमोर अंतिम सुनावणी आजपासून सुरू होणार होती. याआधी झालेल्या सुनावणीवेळी न्यायालयानं २५ जानेवारीपासून अंतिम सुनावणी करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, आज (२० जानेवारी) हे प्रकरण सुनावणीसाठी घेण्यात आलं होतं.तथापि, […]

मोठी बातमी : मराठा आरक्षणावरची स्थगिती हटवण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार
बातमी महाराष्ट्र

मोठी बातमी : मराठा आरक्षणावरची स्थगिती हटवण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार

नवी दिल्ली : मराठा आरक्षणावरील स्थगिती उठविण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने तूर्तास नकार दिला आहे. त्याचबरोबर न्यायालयाने स्थगितीपूर्वाच्या नोकरभरतीच्या अंमलबजावणीला सर्वोच्च न्यायालयाने परवानगी नाकारली. मराठा आरक्षणावरील स्थगिती हटवण्यास खंडपीठानं तूर्तास नकार दिला आहे. तसेच, मराठा आरक्षणावर पुन्हा जानेवारीत सुनावणी होणार असल्याचे न्यायालयाने सांगितले आहे. वकील मुकुल रोहतगी यांनी युक्तिवाद करताना, खंडपीठाला अंतरिम स्थगिती हटवणं किती महत्त्वाचं आहे, […]