मुख्यमंत्र्यांच्या टीकेला नारायण राणेंचा पलटवार; आज बाळासाहेब असते तर…
राजकारण

मुख्यमंत्र्यांच्या टीकेला नारायण राणेंचा पलटवार; आज बाळासाहेब असते तर…

मुंबई : ”आपण रुग्णालय आणि वैद्यकीय महाविद्यालय स्वखर्चातून जनतेसाठी आणि विद्यार्थ्यांसाठी काढले आहे, सरकारी पैशातून नाही. श्रीयुत उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्रात स्वखर्चाने एखादी बालवाडी तरी चालू करुन दाखवावी,” अशी खोचक टीका भाजपा खासदार नारायण राणे यांनी केली. टि्विट करत नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना टोला लगावला आहे. शनिवारी मुख्यमंत्री ठाकरे यांच्या हस्ते सिंधुदुर्ग […]

तुम्हीच सच्चे शिवसैनिक; मुख्यमंत्र्यांचा राणेंना खोचक टोला
राजकारण

तुम्हीच सच्चे शिवसैनिक; मुख्यमंत्र्यांचा राणेंना खोचक टोला

मुंबई : ”तुम्ही सच्चे शिवसैनिक आहात. कोकणासाठी तुम्ही मागणी केली, नाहीतर काही जण केवळ स्वतःसाठी मागत असतात,” अशा शब्दात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाजपा खासदार नारायण राणे यांना टोला लगावला आहे. उद्धव ठाकरे यांच्या हस्ते कोकणातील लघू पाटबंधारे योजनांचे ऑनलाइन उद्घाटन करण्यात आले. यावेळी मुख्यमंत्र्यांनी नारायण राणे यांचे नाव न घेता टोला लगावला. यावेळी बोलताना […]

‘ती’ केस पुन्हा ओपन झाली तर नितेश राणे तुरुंगात जातील; शिवसेना खासदाराचा गौप्यस्फोट
राजकारण

‘ती’ केस पुन्हा ओपन झाली तर नितेश राणे तुरुंगात जातील; शिवसेना खासदाराचा गौप्यस्फोट

मुंबई : माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नितेश राणेंना तुरुंगात टाकणार होते, पण नारायण राणे भाजपाला शरण गेले. असा खळबळजनक दावा शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांनी केला आहे. शिवसेना आणि राणे कुटुंबातील राजकीय वैर सर्वश्रुत आहे. दोन्ही बाजूंनी सातत्यानं आरोप प्रत्यारोप झडताना बघायला मिळतात. त्यातच आता शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांनी नितेश राणे यांच्याबद्दल आस दावा […]